निवडणुका

January 6, 2026 7:20 PM

views 86

मुंबई आणि नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज ‘मिशन मुंबई’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या मराठी शाळा सुरू करणं, शाळांमध्ये योग्य व्यवस्था उपलब्ध करणं, बेस्ट बसेस वाढवणं, मुंबईकरांना चांगली आरोग्य व्यवस्था, स्वच्छ पाणी आणि हवा देणं यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे...

January 6, 2026 6:02 PM

views 71

TMC Election : भाजपाचा ‘ठाणे निर्धारनामा’ हा जाहीरनामा प्रसिद्ध

भाजपानं ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठीचा ‘ठाणे निर्धारनामा’ हा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. या महापालिका निवडणुकीत किमान १०० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार भाजपानं केला आहे. ठाण्यासाठी स्वतंत्र धरण बांधणं, नागरिकांना २४ तास पाणी पुरवणं आणि जुन्या, गळणाऱ्या पाइपलाइनसाठी विशेष निधीचं आश्वासन यात असल्य...

January 6, 2026 1:14 PM

views 32

बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांना विस्तृत कारवाई अहवाल सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

पश्चिम बंगालमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षण कामाच्या वेळी आपल्यावर हल्ला झाल्याचा निवडणूक निरीक्षक सी. मुरूगन यांनी आरोप केल्या प्रकरणी, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विस्तृत कारवाई अहवाल सादर करावा, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. ३० डिसेंबर ...

January 5, 2026 3:42 PM

views 44

बिनविरोध निवडलेल्या उमेदवारांनी पैसा आणि धाकदपटशाचा वापर केल्याचा काँग्रेसचा आरोप

महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध केला. हे उमेदवार लोकप्रिय आहेत, म्हणून बिनविरोध निवडलेले नसून पैसा आणि धाकदपटशाच्या जोरावर झालेले आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   &nbs...

January 5, 2026 1:22 PM

views 41

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी निरीक्षकावर हल्ला, निवडणूक आयोगाची कारवाई अहवालाची मागणी

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी सखोल पुनरीक्षण शिबिरांना भेट देताना मतदार यादी निरीक्षकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई अहवालाची मागणी केली आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण शिबिरांना भेट देतेवेळी मतदार यादी निरीक्षक सी. मुरुगन यांच्यावर जमावाने हल्ला केला. ...

January 3, 2026 9:48 AM

views 101

Municipal Election : अंतिम उमेदवार यादी आज जाहीर होणार

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. आज निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर, अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काल अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, तर अनेक ठिकाण...

January 2, 2026 7:41 PM

views 177

राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी  उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदव...

January 2, 2026 7:41 PM

views 67

उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

राज्यात होत असलेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीतल्या  नामांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर , उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी  दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीला बळी पडावं लागलेलं नाही, याची खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश नि...

January 2, 2026 7:41 PM

views 131

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूचा वचननामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दादर इथं शिवसेना भवनात मुंबईतल्या उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्या. यामध्ये घरका...

December 30, 2025 7:16 PM

views 93

मुंबई पालिका निवडणुकीसाठी AAP चा जाहिरनामा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘केजरीवालची गॅरंटी’ याअंतर्गत मोफत आणि २४ तास पाणीपुरवठा, २०० युनिट्सपर्यंत मोफत वीज, उत्तम दर्जाचं मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा इत्यादी देण्याचं वचन आपनं दिलं आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षानं ७५ उमेदवा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.