November 13, 2024 8:06 PM November 13, 2024 8:06 PM
9
राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमतीच्या तुल...