निवडणुका

November 23, 2024 8:26 PM

views 55

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सत्यन मोकेरी यांचा ४ लाख १० हजार ९३१ मतांच्या फरकानं पराभव केला. प्रियांका यांना ६ लाख २२ हजार ३३८, तर मोकेरी यांना १ लाख ११ हजार ४०७ म...

November 23, 2024 10:42 AM

views 29

आतापर्यंत १७७ जागांचे कल हाती, त्यात सर्वाधिक ६१ जागांवर भाजप आघाडीवर

आतापर्यंत १७७ जागांचे कल हाती आले आहेत. त्यात सर्वाधिक ६१ जागांवर भाजप आघाडीवर आहे. दहिसर मतदार संघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर  भाजपच्या उमेदवार मनिषा चौधरी त्यांच्या निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे विनोद घोसाळकर यांच्या पेक्षा १ हजार ६२३  मतांनी आघाडीवर आहेत.   पालघर मतदार स...

November 23, 2024 10:46 AM

views 30

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या टपाली मतमोजणीला विविध केंद्रांवर सुरुवात

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या टपाली मतमोजणीला विविध केंद्रांवर सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, कसबा मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने, हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे तर कोथरूड विधानसभा मतदारसंघात...

November 23, 2024 8:03 AM

views 38

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन

राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण साडेआठ वाजल्यापासून मतदान यंत्रावरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे.    २८८ विधानसभ...

November 22, 2024 7:20 PM

views 30

मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार राज्यात सरासरी ६६.५ टक्के मतदान

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. त्यानुसार राज्यात सरासरी ६६ पूर्णांक ५ शतांश टक्के मतदान झालं. यात कोल्हापूरच्या करवीर मतदार संघात सर्वाधिक ८४ पूर्णांक ९६ शतांश, म्हणजे जवळजवळ ८५ टक्के मतदान झालं...

November 22, 2024 7:20 PM

views 43

निकालांच्या आधी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर, महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडच्या नेत्यांनी  सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या सागर बंगल्...

November 21, 2024 8:08 PM

views 21

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. नाला मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रुम मध्ये ठेवली असून तिथे सीसीटीव्हीसह त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा लावली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी दिली. ...

November 21, 2024 7:05 PM

views 26

मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्याची आघाडी, तर गडचिरोली जिल्हा ठरला लक्षवेधी

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्यानं आघाडी घेतली असली तरी  गडचिरोली जिल्ह्यानं सर्व राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या जिल्ह्यात सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदानाची नोंद करण्यात आली आहे. इथल्या जनतेला विकासाचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि बंदुकीच्या गोळीला...

November 21, 2024 1:13 PM

views 43

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ६५ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल. त्यानुसार या टक्केवारी आणखी १-२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. १९९५ च...

November 21, 2024 1:14 PM

views 19

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ६८ टक्क्यांहून अधिक मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. नाला मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रुम मध्ये ठेवली असून तिथे सीसीटीव्हीसह त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा लावली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.