निवडणुका

February 10, 2025 7:37 PM

views 64

गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपचे ४ सभापती

गोंदिया जिल्हा परिषदेत आज सभापतीपदांसाठी निवडणूक पार पडली. यात भाजपाचे चार सभापती निवडून आले. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असल्यामुळे एक सभापती पद राष्ट्रवादीला दिलं जाईल असं सांगितलं जात होतं, मात्र चारही जागांवर भाजपाच्या सदस्यांची निवड झाली आहे. ५३ सदस्यांच्या ...

February 9, 2025 9:49 AM

views 34

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दिल्ली विधानसभेत भाजपला 48 तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस सलग तिसऱ्यांदा 'शून्या' वर आल्याचं दिसून आलं आहे. भाजपला 27 वर्षांनी दिल्लीची सत्ता मिळाली आहे.   भाजपाचे परवेश वर्मा नवी दिल्लीतून, जंगपुरातून तर...

February 5, 2025 4:13 PM

views 52

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान होत असून दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ३३ पूर्णांक ३१ शतांश टक्के मतदान झालं आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतप...

February 4, 2025 8:08 PM

views 45

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निवडणूक आयोगान...

February 4, 2025 2:50 PM

views 52

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाची जाणूनबूजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा निवडणूक आयोगाचा आरोप

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाची जाणूनबूजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर वारंवार केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचं ठरत आहे. निवडणूक आयोग या आरोपांची...

February 4, 2025 1:37 PM

views 26

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एक कोटी ५६ लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

February 3, 2025 8:58 PM

views 21

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत संपली

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आज संपला. एकूण ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होऊन शनिवारी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रे...

January 30, 2025 7:00 PM

views 23

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचार जोरात सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचार जोरात सुरू आहे. महत्वाच्या पक्षांचे मोठे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, रोड शो, आणि रॅली काढत आहेत.    भाजपाचे ज्य़ेष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोहिणी आणि वझिरपूर  भागात प्रचारसभांना संबोधित केलं. भाजपा सत्तेवर आल्यावर महि...

January 30, 2025 6:44 PM

views 19

चंदीगढच्या महापौर म्हणून भाजपाच्या हरप्रीत कौर बाबला विजयी

भाजपाच्या हरप्रीत कौर बाबला या काँग्रेस आणि आपच्या आघाडीच्या उमेदवार प्रेमलता यांचा पराभव करुन  चंदीगढच्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत.  हरप्रीत कौर यांना एकोणीस मत मिळाली तर प्रेमलता यांना सतरा मतं मिळाली. काँग्रेस आप आघाडीच्या तीन नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराच्या बाजूने मत दिलं.

January 28, 2025 8:12 PM

views 21

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचार सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्या राजकीय पक्षांकडून प्रचार जोरात सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि  भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज संध्याकाळी कस्तुरबा नगर मतदारसंघात रोड शो केला तसंच कालकाजी इथं  एका जाहीर सभेला संबोधित केलं.    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी पट...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.