निवडणुका

July 16, 2025 7:29 PM

views 30

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता १५३उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र १०७ उमेदवारांनी या निवडणुकीसाठी माघार घेतली असूनतब्बल नऊ वर्षानंतर ही निवडणूक होत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अधिकच चुरस पाहायला मिळत असून...

July 7, 2025 3:15 PM

views 27

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचे उमेदवार घोषित

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलनं आपले उमेदवार घोषित केले आहेत. आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजय कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे या पॅनलचं नेतृत्व करत आहेत. मतदान होण्यापूर्वीच या पॅनेलचे प्रविण दरेकर, गुलाबराव मगर आणि प्रकाश दरेकर हे उमे...

June 23, 2025 1:15 PM

views 32

पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोट निवडणूकीची आज मतमोजणी

पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठीची मतमोजणी आज होणार आहे. गुजरातमधील विसावदार आणि काडी, केरळमधील निलंबुर, पश्चिम बंगालमधील कालिगाणी आणि पंजाबमधील लुधियाणा मतदारसंघांसाठी १९ जून रोजी मतदान झालं होतं.

June 19, 2025 8:01 PM

views 48

चार राज्यांमधल्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक

चार राज्यांमधल्या ५ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. त्यात संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत, गुजरातमधल्या विसवदर आणि  काडी या मतदारसंघांमधे ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. केरळमधल्या निलंबुर मतदारसंघात सुमारे ७० टक्के, पश्चिम बंगालमधल्या कालीगंज मतदारसंघात ६९ टक्के, तर पंजाबम...

May 28, 2025 8:18 PM

views 39

गुजरातमधे ८ हजार ३२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

गुजरात राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ८ हजार ३२६ गावांमधल्या  ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. मुरली कृष्णा यांनी आज गांधीनगर इथं वार्ताहर  परिषदेत ही घोषणा केली. निवडणुकीची अधिसूचना येत्या २ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच...

May 25, 2025 1:33 PM

views 47

पाच विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या मिळून पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. याविषयीची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. पुढच्या महिन्यात २ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, ३ जून रोजी त्यांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्...

April 17, 2025 8:20 PM

views 74

Bihar : समन्वय समिती स्थापन करण्याचा RJD आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीचा निर्णय

बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित विषयांवर चर्चा करुन ते मार्गी लावण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीनं घेतला आहे. महाआघाडीतल्या सहा घटक पक्षांची बैठक आज पाटणा इथं झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्र...

April 1, 2025 3:20 PM

views 47

राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलं व्यापक अभियान

राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यापक अभियान नुकतंच राबवलं. २५ दिवसांच्या या अभियानात निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या २८ हजार प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्...

March 26, 2025 3:28 PM

views 53

निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन

निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या एक लाख अधिकाऱ्यांसाठी प्रथमच प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांच्या हस्ते झालं. बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडूमधल...

March 18, 2025 7:02 PM

views 54

विधानपरिषद पोटनिवडणुकीत पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.