October 6, 2025 4:52 PM
48
बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होणार
निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता नवी दिल्लीत बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यासह वार्ताहर परिषद घेणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या कि आदर्श आचारसंहिता लागू होईल. २४३ सदस्यांचा सम...