December 11, 2024 1:20 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना गीताजयंतीच्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना गीताजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांना मार्गदर्शन करणाऱ्या शास्त्राचा निर्मिती दिवस म्हणून  आजचा पवित्र  दिवस साजरा केला जातो, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी भग...

December 11, 2024 6:48 PM

views 16

सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीला देशात सरुवात

सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी आज देशभरातल्या ५१ केंद्रांवर सुरु झाली. यात राज्यातल्या चार केंद्रांचा समावेश आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दूरस्थ माध्यमातून याचं  उदघाटन केलं. देशातले विद्यार्थी हेच विकसित भारताचे चालक असल्याचं प्रधान यांनी यावेळी सांगितलं. युवावर्गा...

December 11, 2024 3:42 PM

views 27

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आजही राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर गदारोळ होऊन  सभागृहाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी त्यांच्यावरचा अविश्वास ठराव फेटाळून लावला. काँग्रेसनं अध्यक्षपदाचा अनादर केला ...

December 11, 2024 10:57 AM

views 9

कर्णबधीरांच्या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय चमुचं प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालंपूर इथे झालेल्या १०व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स २०२४ मध्ये, अर्थात कर्णबधीरांच्या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय चमुचं अभिनंदन केलं आहे. 55 पदकं जिंकून देशासाठी अभिमानस्पद काम करणाऱ्या या प्रतिभावान खेळाडूंचं मोदी यांनी कौतुक केलं. या खेळांमधील...

December 11, 2024 10:05 AM

views 13

सीरियामध्ये मोहम्मद अल-बशीर यांची काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती

सीरियामध्ये मोहम्मद अल-बशीर यांची काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी १ मार्चपर्यंत ते अंतरिम सरकारचे नेतृत्व करतील. असं बशीर यानी दुरचित्रवाणीवरील संबोधनात सांगितलं. सिरीयामध्ये बंडखोरांच्या आंदोलनानंतर बशर अल असाद यांनी देश सोडून पलायन केलं आहे. या बंडखोरी करणाऱ्या ...

December 11, 2024 9:59 AM

views 31

पुढच्या वर्षापासून ‘एक देश एक सदस्यता’ योजनेची सुरुवात

देशभरातील विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्यांना जगभरातील प्रकाशकांनी प्रकाशित केलेलं साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं 'एक देश एक सदस्यता' योजनेची सुरुवात येत्या 1 जानेवारी पासून होणार आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार ए के सुद यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली. 30 अग्रगण्...

December 11, 2024 9:43 AM

views 28

CUET-UG या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत बदल

विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात (UGC)नं पुढील वर्षीपासून पदवीपूर्व प्रवेशासाठी घेण्यात येणारी (CUET-UG) या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत अनेक बदल करत असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी काल दिली. पुढील वर्षापासून CUET-UG साठी इयत्ता 12 वी मध्ये कोणत्याही विषयांत शिकत असलेल्या विद्य...

December 11, 2024 10:51 AM

views 26

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान ५० षटकांचा महिला क्रिकेट संघाचा आज अंतिम सामना

महिला क्रिकेटमध्ये, पन्नास षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघादरम्यान होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी पर्थमधील मैदानावर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत आधीच २-० अशी आघाडी मिळवली आहे. त्यांनी पहिला सामना पाच गड...

December 11, 2024 9:35 AM

views 23

माधव गाडगीळ यांना ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा 'चॅम्पियन ऑफ अर्थ' जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्यांना तसंच, जगभरातील वाढतं वाळवंटीकरण, दुष्काळ आणि जमिनीचा खालावत चाललेला दर्जा याविरोधात काम करणाऱ्...

December 10, 2024 8:11 PM

views 17

प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचं रक्षण झालं तरच आपली लोकशाही बळकट होते – राज्यपाल

प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचं रक्षण झालं तरच आपली लोकशाही बळकट होते, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केल आहे. आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिनानिमित्त राज भवनातल्या दरबार हॉल इथं महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्या...