December 18, 2024 6:32 PM
33
ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार-छगन भुजबळ
राज्यमंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नसल्याबद्दल नाराज झालेल्या समर्थकांची आज नाशिकमधे बैठक झाली. ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा निर्धार यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. भविष्यातल्या राजकीय वाटचालीबाबात राज्यभरात फिरून कार्यक...