December 21, 2024 9:07 AM

views 15

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राजस्थानमधील जैसलमेर इथं राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा, हरियाणा, जम्मू-काश्मीर, मेघालय आणि ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री आणि अरुणाचल प्रदेश, बिहार,...

December 21, 2024 9:08 AM

views 25

त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72 वी बैठक होणार

त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72 वी बैठक होणार आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्यमंत्री डॉक्टर सुकांता मुजुमदार हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसंच ईशान्येकडील सर्व राज्यांचे राज्यपाल आणि...

December 20, 2024 8:19 PM

views 65

संसद भवनाच्या आवारात आंदोलन

भाजपाचे दोन खासदार काल जखमी झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवनाच्या आवारात आंदोलन केलं. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप या खासदारांनी केला. नागालँडमधल्या खासदार फगनॉन कोन्याक यांच्यांशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी...

December 20, 2024 8:07 PM

views 25

रायगड अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर

रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघाली होती. या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. वाटेत ताम्हिणी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत...

December 20, 2024 8:00 PM

views 25

दैनिक देशदूतचे संस्थापक, आणि उद्योजक देवकिसन सारडा यांचं निधन

नाशिकच्या दैनिक देशदूतचे संस्थापक, आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचं आज अल्प आजारानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाशिक जिल्हा सहकारी बँक, सिन्नर व्यापारी बँक, कुसूमाग्रज प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध संस्थांमधे त्यांनी पदं भूष...

December 20, 2024 7:36 PM

views 18

शेअर बाजारात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजार आठवडाभर सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. या आठवडाभरात सेन्सेक्स ४ हजारांहून अधिक आणि निफ्टी सुमारे बाराशे अंकांनी घसरला आहे. जागतिक बाजारातली घसरण, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचा अपेक्षेपेक्षा कमी वेग यामुळं ही घसरण झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे.   दिवसअखेर सेन्सेक्स १...

December 20, 2024 6:05 PM

views 32

ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघाली होती. या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते.   वाटेत ताम्हिणी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहि...

December 20, 2024 6:18 PM

views 255

वेस्ट इंडिज विरुद्धची टी-२० मालिका भारतीय महिला संघानं जिंकली

महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये काल नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ६० धावांनी पराभव करत मालिका २-१ ने जिंकली.   भारतानं दिलेलं २१८ धावांचं लक्ष्य गाठताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ १५७ धावा करु शकला. भारताकडून राधा यादव हिने चा...

December 20, 2024 6:05 PM

views 13

अजमेर-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर रसायनांनी भरलेल्या ट्रकच्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

रसायनांनी भरलेल्या एका मालवाहू वाहनाने दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यानं लागलेल्या आगीमुळं आज सकाळी राजस्थानातल्या अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या भानक्रोटा परिसरात मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जण ठार तर ३३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्था...

December 20, 2024 3:05 PM

views 42

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तसंच भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश चौटाला यांचं आज दुपारी गुरुग्राम इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. ५ वेळा हरियाणाचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले ओम प्रकाश चौटाला माजी उप प्रधानमंत्री देवीलाल चौटाला यांचे सुपुत्र होते. हृदय विकाराचा झटका बसल्यानंतर त्यांन...