December 21, 2024 4:36 PM

views 11

स्पेनचे माजी उपप्रधानमंत्री रॉड्रिगो राटो यांना तुरुंगवासाची शिक्षा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि स्पेनचे माजी उपप्रधानमंत्री रॉड्रिगो राटो यांना स्पेनमधल्या न्यायालयाने ४ वर्ष ९ महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. ७५ वर्षांचे रॉड्रिगो कर फसवणूक, मनी लॉण्डरिंग आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरले आहेत. स्पेनच्या करविभागाला फसवून सुमारे ८ क...

December 21, 2024 4:36 PM

views 16

स्क्वॉश स्पर्धेत वीर चोत्रानीची लढत मलेशियाच्या अमिशेन राज चंद्रनशी होणार

मुंबईत सुरू असलेल्या पश्चिम भारत स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत आज वीर चोत्रानीची लढत मलेशियाच्या अमिशेन राज चंद्रनशी होणार आहे. काल उपान्त्यपूर्व फेरीत वीरने इजिप्तच्या यासीन शोहदीचा पराभव केला. महिला एकेरीच्या उपान्त्य लढतीही आज होत आहे. यात अनाहत सिंहचा सामना इजिप्तच्या नूर...

December 21, 2024 1:02 PM

views 20

आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिन

आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिन साजरा होत आहे. शांतता आणि कल्याणाच्या भावनेतून तसंच आयुष्य समरसून जगण्यासाठी प्रेरित करणं हे या दिनाचं उदि्दष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं अलिकडेच यासंबंधी भारताद्वारे सहप्रायोजित प्रस्ताव सर्वसंमतीनं स्वीकार केला होता.   तणाव, हिंसा आणि सामाजिक असंतोषासह अनेक...

December 21, 2024 12:43 PM

views 30

भारतीय कापूस महामंडळानं कापूस उत्पादक १२ राज्यातल्या १४९ जिल्ह्यांमध्ये मिळून ४९९खरेदी केंद्रं स्थापन

भारतीय कापूस महामंडळानं कापूस उत्पादक 12 राज्यातल्या 149 जिल्ह्यांमध्ये मिळून 499 खरेदी केंद्रं स्थापन केल्याची माहिती केंद्र सरकारनं काल राज्यसभेत दिली. या केंद्रांमध्ये कोणत्याही दर्जात्मक निर्बंधांशिवाय शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीनं कापूस खरेदी केली जाणार आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्...

December 21, 2024 1:48 PM

views 21

केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यातल्या ३५० दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षऱ्या

केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात काल 350 दशलक्ष डॉलर्सचा धोरण आधारित कर्ज करार करण्यात आला. बहुस्तरीय आणि एकात्मिक मालसाठवणूक आणि वाहतूक यंत्रणा कार्यक्रमाअंतर्गत हे कर्ज मंजूर झालं आहे. केंद्र सरकारच्या विविध मालसाठवणूक आणि वाहतूक प्रकल्पांच्या आधुनिकीकरणासाठी हे कर्ज देण्यात आलं आहे.

December 21, 2024 4:35 PM

views 15

अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट खासदारांनी फेडरल फंडिंगवर करार केला नाही तर शटडाऊनची परिस्थिती उद्भवणार

अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट खासदारांनी फेडरल फंडिंगवर करार केला नाही तर शटडाऊनची परिस्थिती उद्भवणार आहे. तसे झाल्यास लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना ऐन नातळात पगार मिळणार नाही आणि अमेरिकन सरकारच्या सर्व आपत्कालीन सेवा वगळता सर्व गोष्टी ठप्प होतील. कालच्या बैठकीनंतर सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी...

December 21, 2024 10:18 AM

views 9

अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं अहमद अल शारा याची दमास्कस इथं घेतली भेट

अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं काल हयात तहरीर अल शाम या सिरीयामधल्या संघटनेचा प्रमुख अहमद अल शारा याची दमास्कस इथं भेट घेतली. हे शिष्टमंडळ सिरीयातल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांचा सिरीयाच्या भवितव्याबाबतचा दृष्टीकोन समजून घेईल आणि अमेरिकेची त्यांना कशाप्रकारे मदत होऊ शकते याबाबतही चर्चा करेल ...

December 21, 2024 9:58 AM

views 19

भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम फायनान्स कंपनीला ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम फायनान्स कंपनीला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या माहितीच्या काही विशिष्ट तरतूदींमध्ये असंबद्धता आढळून आल्यामुळे दंडाची कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मणप्पूरम फायनान्सची तपासणी केल्यानंतर कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीनं काह...

December 21, 2024 9:32 AM

views 23

१९ वर्षाखालील महिला क्रिकेटच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

१९ वर्षाखालील महिला क्रिकेटमध्ये भारताने काल मलेशियातील क्वालालम्पूर इथं झालेल्या वीस षटकांच्या सामन्यात श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ९८ धावा केल्या. भारताने हे उद्दिष्ट १५ व्या षटकात पार केलं. भारतातर्फे आयुषीने चार तर ...

December 21, 2024 9:22 AM

views 24

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही कामकाजाचा शेवट निदर्शनं आणि गोंधळातच झाला. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी अदानी मुद्द्यावरुन तर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसचे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी असलेल्या कथित संबंधावरुन आरोप प्रत्यारोप केले. केंद्रिय मंत्री अमित शहा यांच...