December 23, 2024 8:12 PM

views 12

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे – राष्ट्रपती

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत आज संध्याकाळी वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालय आणि सफदरजंग रुग्णालयाच्या सहाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना त...

December 23, 2024 8:10 PM

views 7

नागरी उड्डाण मंत्रालयाची विमान तळांवर ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करण्याची घोषणा

विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नागरी उड्डाण मंत्रालयानं विमान तळांवर ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. विमान तळांवर वाजवी दरात खाद्यपदार्थ आणि पाण्याची सोय होणार असल्यानं प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. प्रायोगिक तत्वावर कोलकता विमान तळावर सुरू केलेला हा उपक्रम यशस्वी झाल्यानं...

December 23, 2024 8:39 PM

views 23

इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं इयत्ता पाचवी आणि आठवीत सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण आज रद्द केलं. आता अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकणार नाहीत. त्यांना दोन महिन्यांच्या आत फेरपरीक्षा देऊन पुढच्या वर्गात जाता येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार ...

December 23, 2024 8:07 PM

views 19

पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ICC चँपियन्स करंडक 2025 साठी संयुक्त अरब अमिरात देशाची निवड

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं २०२५च्या आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांसाठी,तटस्थ स्थळ म्हणून संयुक्त अरब अमिरात या देशाची निवड केली आहे. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्ताननं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने आता संयुक...

December 23, 2024 6:31 PM

views 17

धुळ्यात एका लॉज मधून चौघा बांगलादेशी नागरीकांना अटक

धुळे शहरातील एका लॉज मधून चौघा बांगलादेशी नागरीकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशिररित्या हे चार जण राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या चौघांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती प...

December 23, 2024 7:59 PM

views 13

विजय हजारे कंरडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघ विजयी

विजय हजारे कंरडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा सुरू असून आज मुंबई विरुद्ध हैदराबाद संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने ३ गडी राखून विजय मिळवला. गुजरातमध्ये अहमदाबाद इथे हा सामना झाला. मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हैदराबाद संघाने सर्वबाद १६९ धावा केल्या आहेत. म...

December 23, 2024 3:11 PM

views 3

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्याला अटक

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या जितेंद्र कामताप्रसाद जैस्वाल याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने भाईंदरमधून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रुपयांच्या भांगेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातून रेल्वेने ठ...

December 23, 2024 6:34 PM

views 26

पुण्यात फूटपाथवर झोपलेल्यांना डंपरने चिरडल्याने ३ जणांचा मृत्यू

पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना भरधाव डंपरने चिरडल्याने ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. डंपर चालकाचं डंपरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. ही घटना पुणे शहरातल्या वाघोली चौक परिसरात काल मध्यरात्री घडली. मोटार वाहन कायदा आणि आणि भारतीय...

December 23, 2024 1:26 PM

views 14

अमेरिकेचे कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठीचे सल्लागार म्हणून भारतीय नागरिक श्रीराम कृष्णन यांची निवड

अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणारे डोनाल्ड ट्र्म्प यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठीचे सल्लागार म्हणून भारतीय नागरिक श्रीराम कृष्णन यांची निवड केली आहे. ते अमेरिकन सरकारच्या कृत्रिम बुद्धीमत्ता धोरणासाठीचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. श्रीराम कृष्णन यांच्यावर व्हाईट हाऊसच्या कृत...

December 23, 2024 1:21 PM

views 24

ब्राझीलमध्ये पर्यटनस्थळावर विमान कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये काल ग्रामाडो शहरातल्या एका पर्यटनस्थळावर एक विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात विमानाच्या पायलटसह सर्व १० जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिकजण जखमी झाले. ट्विन-इंजिन असलेलं पायपर पी.ए-४२ चेयेन हे विमान उड्डाणानंतर लगेचच एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोसळले आणि नंतर शेजारच्या फर्निचरच्या...