December 24, 2024 7:53 PM

views 27

आयसीसी चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेतल्या वेस्ट इंडिजविरोधातल्या दुसऱ्या सामन्यात भारत मजबूत स्थितीत

महिला क्रिकेटमध्ये आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेचा दुसरा एकदिवसीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या ५० षटकांमध्ये ५ बाद ३५८ धावा ...

December 24, 2024 12:59 PM

views 18

उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश राज्यांमधल्या ग्रामीण भागासाठी अनुदान जारी

उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधल्या ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांहून अधिकचं अनुदान जारी केल्याची माहिती पंचायती राज मंत्रालयाने दिली आहे. उत्तर प्रदेशासाठी १ हजार ५९८ कोटींहून अधिक तर आंध्र प्रदेशासाठी ४४६ कोटी रुपयांहून अधिक निधी जारी करण्यात आला आहे. या अनुदानाचा ...

December 24, 2024 12:53 PM

views 13

U19 ICC क्रिकेट T-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर

महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला संघाची घोषणा केली आहे. निकी प्रसाद हिच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं असून सानिका चाळके उपकर्णधार असेल. नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचं कर्णधारपद देखील निकीकड...

December 24, 2024 12:50 PM

views 24

IMD अंदाजांच्या अचूकतेत गेल्या दहा वर्षांत ४० ते ५० टक्क्याची वाढ

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेत गेल्या दहा वर्षांत ४० ते ५० टक्क्याची वाढ झाल्याची माहिती विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. अतिवृष्टीच्या अंदाजाची अचूकता देखील ६० टक्क्याहून ८० टक्क्यापर्यंत वाढली आहे. या विभागाकडे सध्या साडेपाचशे विभागीय वेधशाळा, द...

December 24, 2024 12:48 PM

views 16

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातून  निवृत्त झालेले न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. प्रियांक कानुंगो आणि निवृत्त न्यायमूर्ती डॉ. विद्युत रंजन सारंगी यांचीही सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

December 24, 2024 10:19 AM

views 20

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गरीबांसाठी यंदा 19 लाखांहून अधिक घरं देणार -शिवराज सिंह चौहान

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरं यंदा देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल पुण्यात केली. किसान सन्मान दिवसाच्या निमित्ताने पुण्यातील कृषीविज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते...

December 23, 2024 8:25 PM

views 8

ICC चॅम्पियनशिप मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना उद्या होणार

भारत आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघादरम्यान खेळाला जाणारा आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना उद्या वडोदराच्या कोटाम्बी स्टेडियमवर होणार आहे.  हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतानं २११ धावांनी जिंकला असल्यानं दुसरा सामना जिंकण्यासाठी संघ...

December 24, 2024 2:53 PM

views 23

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते तीन नव्या ऍपचं उद्घाटन

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज तीन नव्या ऍपचं उद्घाटन केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप, आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात का...

December 23, 2024 8:19 PM

views 18

येत्या २५ तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ

येत्या २५ तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज पुण्यात ही माहिती दिली. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत, कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात चौहान बोलत...

December 24, 2024 10:19 AM

views 26

शाश्‍वत विकासासाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज – शिवराज सिंह चौहान

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स आणि इकानाॅमिक्स संस्थेच्या अमृत महोत्सव परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते.  आजच्या  राष्ट्रीय शेतकरी दिवसाचं औचित्य साधून,  कृषी संबंधित विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन आणि नविनीकरणाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असून आमच...