December 25, 2024 11:28 AM

views 5

देशातल्या पाच राज्यांच्या राज्यपालांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी भाऊ कभांम्पती आता ओडिशाचे राज्यपाल असतील. ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांनी राजीनामा दिल्यामुळे कभांम्पती यांना राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी केंद्रिय मंत्री जनरल विजय कुमार सि...

December 25, 2024 6:44 PM

views 14

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांचं लोकार्पण

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीमध्ये पुसा इथं नव्यानं स्थापन झालेल्या दहा हजारापेक्षा जास्त बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रं, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो ...

December 25, 2024 10:37 AM

views 11

६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंची चमकदार कामगिरी

६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पंजाबच्या गनेमत सेखन हिनं महिलांच्या स्किट प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. गनेमतचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं सुवर्णपदक आहे. स्किट प्रकारात पंजाबच्याच असीस छिना हिला रौप्यपदक मिळालं तर रायझा ढिल्लों हिला कांस्य पदक मिळालं. पुरुषांच्या स्किट प्रकारात भवतेग सिंग...

December 25, 2024 10:20 AM

views 19

विकसित भारत बनवण्यासाठी घडवण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवं – प्रधानमंत्री

2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या दिशेनं लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवा असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांसोबतच्या बैठकीत बोलत होते. 'जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या विकासाची गती कायम राखणं' या मध्...

December 25, 2024 9:30 AM

views 14

येत्या 24 तासात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता

येत्या 24 तासात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषिविषयक सल्ला आणि हवामानाच्या अं...

December 25, 2024 3:33 PM

views 10

महिला क्रिकेटमध्ये भारताची 2-0 अशी विजयी आघाडी

महिला क्रिकेटमध्ये वेस्टइंडीजविरुद्धचा मर्यादित षटकांचा दुसरा सामना काल भारतानं 115 धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वडोदरा इथं झालेल्या कालच्या सामन्यात हरलीन देओलच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर भारतानं पाहुण्या संघाला 359 धावांचं ...

December 25, 2024 9:22 AM

views 39

दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार

दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पुण्यात होईल अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतली. मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल, तसंच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा...

December 25, 2024 1:53 PM

views 41

नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह

देशभरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गोव्यामध्ये धार्मिक वातावरणात नागरिक उत्सवाचा आनंद घेत आहेत. दोडोल, केक, बेबिंका यांसारख्या गोव्याच्या स्वादिष्ट पदार्थांनी दुकानं फुलून गेली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ना...

December 25, 2024 3:34 PM

views 38

अटल युवा महाकुंभ आणि अटल आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज लखनौ इथं अटल युवा महाकुंभ आणि अटल आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन केलं. राजनाथ सिंह यांनी संध्याकाळी अटल गीत गंगा या काव्यवाचन कार्यक्रम...

December 24, 2024 7:49 PM

views 17

मंत्री अमित शहा उद्या १०,०००हून अधिक सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा उद्या,  दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडि...