December 25, 2024 3:29 PM

views 30

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यु

अफगाणिस्तानमध्ये, पक्तिका प्रांतातल्या बरमल जिल्ह्यावर काल रात्री पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जण मृत्युमुखी पडले. तालिबान या दहशतवादी संघटनेवर लक्ष्य साधत अफगाणिस्तान बरोबरच्या आपल्या सीमे लगतच्या डोंगराळ भागात पाकिस्ताननं हा हल्ला केल्याचं स्थानिक वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. पाकिस्ता...

December 25, 2024 3:30 PM

views 52

हिमाचल प्रदेशात हिमवर्षावामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह रस्ते वाहतुकीसाठी बंद

हिमाचल प्रदेशाच्या उंच डोंगराळ भागात झालेली बर्फवृष्टी आणि पावसामुळे संपूर्ण राज्य कडाक्याच्या थंडीत गारठून गेलं आहे. गेले तीन दिवस सुरु असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यातल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह शेकडो रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत, आणि अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. किन्नौर जिल्ह्यात म...

December 25, 2024 3:30 PM

views 24

१९ व्या ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचं राज्यपालांच्या हस्ते वितरण

१९ व्या 'मोहम्मद रफी' पुरस्काराचं वितरण काल मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. हिंदी चित्रपट सृष्टीतले लोकप्रिय गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना यंदाचा 'मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार' मरणोत्तर देण्यात आला. हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू, उर्दू अशा विविध प...

December 25, 2024 2:19 PM

views 13

पंडित मदनमोहन मालवीय यांची १६३ वी जयंती देशभरात सर्वत्र साजरी

पंडित मदनमोहन मालवीय यांची १६३ वी जयंती आज देशभरात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उल्लेखनीय योगदानासोबतच प्राचीन भारतीय संस्कृतीचे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. समाजकार्य, पत्रकारिता, वकिली अशा क्षेत्रातही ते कार्यरत होते. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांना...

December 25, 2024 2:14 PM

views 8

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या हस्ते राष्ट्रपर्व वेबसाइट आणि ॲप चं उदघाटन

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंती निमित्त संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपर्व ​​वेबसाइट आणि ॲप चं उदघाटन केलं. ही वेबसाइट सर्वसामान्य जनतेला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, बीटिंग रिट्रीट आणि टेबलॉक्स यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांशी ...

December 25, 2024 3:29 PM

views 17

नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार

नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते. गडचिरोली ही भारताची दुसरी स्टील सिटी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या कार्यकाळात आपण विदर्भात सिंचनाचे 80 प्रकल्प पूर्ण केले याशिवाय पश्चिम महा...

December 25, 2024 12:48 PM

views 22

प्रशासन सुलभ करण्यासाठी सुमारे २००० कालबाह्य नियम आणि कायदे रद्द केले- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

प्रशासनाच्या कामकाजात सुटसुटीतपणा आणण्यासाठी तसंच ते जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी कालबाह्य झालेले सुमारे दोन हजार नियम काढून टाकण्यात आल्याची माहिती कार्मिक, नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. सुशासन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका कार्यक्रमात ते काल...

December 25, 2024 12:35 PM

views 20

इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनची तयारी अंतिम टप्यात

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या मिशन अंतर्गत एकाचवेळी दोन उपग्रहांचं एकत्रित प्रक्षेपण करण्यात येणार आहे. येत्या 30 डिसेंबरला सोमवारी श्रीहरिकोटा इथून हे प्रक्षेपण होणार आहे. एकत्रित प्रक्षेपपणानंतर दोन्ही उपग्रह विभक्त झाल्यानंतर दोन वर्ष...

December 25, 2024 12:26 PM

views 5

NHAI चा राष्ट्रीय महामार्गांलगत पशु निवारा गृह सुविधा सुरू करण्याचा निर्णय

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ता सुरक्षा उपाययोजनांसाठी राष्ट्रीय महामार्गांलगत पशु निवारा गृह सुविधा सुरू करण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. प्राण्यांमुळे होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गावर आढळणारी भटकी गुरं आणि जनावरांची काळजी घेण्याच्या दृष्टिनं हा निर्णय घेतल्याच...

December 25, 2024 3:32 PM

views 26

देशभरातल्या अटल सुशासनभवनांच्या पायाभरणीसह विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. परंतु भाजपा सरकारसाठी सुशासन ही संकल्पना एका दिवसापुरती मर्यादित नसून तीच सरकारची खरी ओळख असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मध्य प्रदेशात खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात देशभरात एक हजार,१५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभर...