November 5, 2025 1:27 PM

views 45

अमूल आणि इफको या कंपन्यांना जगातल्या अग्रगण्य सहकारी संस्थांमध्ये स्थान

अमूल आणि इफको या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी, जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवलं आहे. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर या संस्थेनं यासंबंधीची २०२५ या वर्षासाठीची यादी अलिकडेच जाहीर केली. त्यात अमूलनं पहिलं तर इफकोनं दुसरं स्थान पटकावलं. दरडोई सकल...

November 5, 2025 1:03 PM

views 28

नौदलाचं ‘इक्षक’ जहाज हे उद्या कार्यान्वित होणार

नौदलाच्या मोठ्या टेहेळणी जहाजांच्या श्रेणीतलं तिसरं जहाज इक्षक हे उद्या कार्यान्वित होणार आहे. कोची इथं समारंभपूर्वक या जहाजाचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होऊन हे जहाज नौदलाच्या दक्षिण कमांडमधे तैनात होणार आहे.    कोलकाता इथल्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडनं बांधलेल्या या ज...

November 5, 2025 12:50 PM

views 29

छत्तीसगडमधे प्रवासी रेल्वेगाडी अपघातात ११ मृत्यू, २० जण जखमी

छत्तीसगडमध्ये बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी ट्रेन आणि मालगाडीच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११वर गेली आहे. काल झालेल्या या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना ५ लाख रुपये, तर जखमींना ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यायची घोषणा मुख्यमंत्री विष्णू दे...

November 5, 2025 12:46 PM

views 32

फिलिपीन्समध्ये काल्मेगी चक्रीवादळामुळे किमान ६६ जण ठार

 फिलिपीन्समध्ये काल्मेगी या चक्रीवादळामुळे आतापर्यंत किमान ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. काल किनाऱ्याला धडकल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली असली, तरी अद्याप ताशी  १३० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. हे चक्रीवादळ पुढे व्हिएतनामच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे.

November 5, 2025 12:46 PM

views 49

‘हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम ठेवण्यात भारत – जपान यांच्यातली भागीदारी महत्त्वाची’

हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम ठेवण्यात भारत आणि जपान यांच्यातली भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावते, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं ८व्या भारत-जपान हिंद प्रशांत मंचाला ते संबोधित करत होते. गेल्या काही दशकांमध्ये या दोन्ही देशांमधली भागीदारी आण...

November 5, 2025 1:41 PM

views 27

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत आशिया विभागात IIT दिल्लीला देशस्तरावर पहिलं स्थान

 क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी आशिया २०२६मध्ये आयआयटी दिल्लीनं देशस्तरावर पहिलं, तर जागतिक स्तरावर ५९वं स्थान मिळवलं आहे. आयआयटी मुंबई १२९व्या, आयआयटी मद्रास १८०व्या, तर आयआयटी खरगपूर २१५व्या स्थानावर आहे. आयआयएमसी बेंगलोरला २१९, तर आयआयटी कानपूर २२२वं स्थान देण्यात आलं आहे. दिल्ली विद्यापीठाचा स...

November 4, 2025 8:20 PM

views 31

भारत आणि अमेरिकेच्या लष्करी सहकार्य गटाची २२वी बैठक

भारत आणि अमेरिकेच्या लष्करी सहकार्य गटाची २२वी बैठक अमेरिकेत हवाई इथं झाली. भारताचे चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ  एअर मार्शल आशुतोष दीक्षित आणि अमेरिका - भारत प्रशांत क्षेत्र कमांडचे  लेफ्टनंट जनरल जोशुआ रड यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांन...

November 4, 2025 8:10 PM

views 32

पेरू देशाची मेक्सिकोशी असलेले राजकीय संबंध तोडल्याची घोषणा

पेरू या देशानं मेक्सिकोशी असलेले राजकीय संबंध तोडल्याची घोषणा आज केली. मेक्सिकोनं पेरुचे माजी प्रधानमंत्री बेट्सी चावेझ यांना आश्रय देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेरूनं ही घोषणा केली. चावेझ यांच्यावर  पेरुचे माजी अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या नेतृत्वात २०२२ साली झालेल्या बंडात सहभागी असल्याचा आरोप आ...

November 4, 2025 8:07 PM

views 29

निवडणूक आयोगाचा आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा प्रारंभ

भारत निवडणूक आयोगाने आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा आज प्रारंभ केला.  या कार्यक्रमाअंतर्गत ७ देशांमधून आलेले १४ प्रतिनिधी येत्या ५ आणि ६ नोव्हेंबरला बिहारला भेट देऊन, विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचं निरीक्षण करणार आहेत.    देशाचे मुख्य निवडणूक ...

November 4, 2025 8:05 PM

views 37

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस यश मिळेल-प्रधानमंत्री

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस यश मिळेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी आज मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत बिहारमधल्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मागच्या 20 वर्षांमधले सर्व व...