November 5, 2025 8:00 PM
39
बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला
बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. रालोआ तसंच महायुतीच्या स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेत्यांनी सीमांचल, चंपारण आणि मेगध क्षेत्रासह विविध भागात प्रचारसभा घेतल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पूर्व आणि पश्चिम चंपारण, मधुबन इथं सभा घेतल्या. ...