November 6, 2025 3:29 PM
50
माथेरानची ‘टॉय ट्रेन’ पुन्हा धावणार
नेरळ-माथेरान दरम्यान धावणारी प्रसिद्ध ‘टॉय ट्रेन’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे ही ट्रेन बंद करण्यात आली होती. रोज सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी आणि 10 वाजून 25 मिनिटांनी ही ट्रेन नेरळहून निघेल तर माथेरानहून रोज दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी आणि संध्याका...