July 30, 2024 8:06 PM

views 27

विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत घ्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं म्हणून गाफील राहू नका, विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत घ्या, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत बोलत होते.   विधानसभेची निवडणूक तीन महिन...

July 30, 2024 8:04 PM

views 17

कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं केंद्र स्थापन होणार…

कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित ह...

July 30, 2024 7:57 PM

views 28

मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात – प्रकाश आंबेडकर

मराठा समाजातल्या गरीबांसाठी मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं लातूर इथं काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेत ते बोलत होते. मराठा समाजात श्रीमंत आणि गरीब असे दोन गट आहेत. त्यामुळे जरांगे यांनी निवडणुकीच...

July 30, 2024 7:53 PM

views 22

महाराष्ट्रात येत्या २ दिवसात पावसाची शक्यता

येत्या २ दिवसात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाण...

July 30, 2024 7:44 PM

views 32

मराठवाड्यात खालसा झालेल्या देवस्थानच्या जमिनी मूळ मालकाला मिळणार

मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या देवस्थानच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या जमिनी मूळ मालकाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. मराठवाड्...

July 30, 2024 8:58 PM

views 28

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली ४ पदकं

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी ४ पदकं मिळवली असून त्यात ३ महाराष्ट्रातले आहेत. जळगावच्या देवेश पंकज भैया या विद्यार्थ्यानं सुवर्ण पदक मिळवलं. मुंबईतल्या अवनीश बन्सलनं रौप्यपदक तर कश्यप खंडेलवालने कांस्य पदक मिळवलं. याखेरीज हैद्राबादच्या हर्षिन पोसीनाला रौप्य पदक मिळालं. सौदी...

July 30, 2024 7:28 PM

views 19

महिलांसाठी खुशखबर ! तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत

सरकारनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक सहाय्यासोबतच वर्षभरासाठी तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत या निर्णयाची...

July 30, 2024 7:23 PM

views 21

८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना मंजुरी

उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीनं राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार ...

July 30, 2024 8:53 PM

views 24

साडेचार टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकार प्रयत्नशील – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सरकार साडे चार टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. भारत ही कोविडनंतर वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं त्या म्हणाल्या. २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी ...

July 30, 2024 8:56 PM

views 14

सरकारी वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ

राज्यातली विविध विभागांची वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. आदिम जमातीतल्या कुटुंबांसाठी आवास योजना राबवण्यासह आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीच...