July 31, 2024 12:56 PM

views 27

हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिये यांची तेहरानमध्ये हत्या

हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिये याची इराणची राजधानी तेहरानमध्ये हत्या झाली. इराणचे अध्यक्ष मसौद पेझेश्कियान यांच्या शपथविधी समारंभासाठी इस्माइल हानिये तेहरानला आला असताना त्याच्या घरी एका अंगरक्षकासह त्याला ठार करण्यात आल्याची माहिती इराणच्या ‘इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोअर’नं दिली आहे. याबद...

July 31, 2024 11:23 AM

views 36

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळात अनेक मंत्री, उपमंत्री आणि व्यापारी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रा...

July 31, 2024 10:20 AM

views 33

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या हस्ते सर्वसमावेशक अहवालाचं अनावरण

  भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ म्हणजेच, सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी काल भारतीय भांडवली बाजारात महत्वपूर्ण असलेल्या सर्वसमावेशक अहवालाचं अनावरण केलं. याबरोबरच, राष्ट्रीय रोखे बाजारातल्या असक्रिय निधीशी संबंधित असलेलं देशातलं पहिलं संकेतस्थळ त्यांनी कार्यान्वित केलं.   असक्रिय न...

July 31, 2024 10:12 AM

views 18

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते नॅटस् 2.0 पोर्टलचे उद्घाटन

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काल शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठीच्या राष्ट्रीय परीविक्षा आणि प्रशिक्षण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या नॅटस् 2.0 पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलं. तसंच शिकाऊ उमेदवारांसाठी 100 कोटी रुपयांचा भत्ता थेट खात्यात हस्तांतरीत करण्यात आला. हे प्रशिक्षणार्थी, मा...

July 31, 2024 10:07 AM

views 39

देशाच्या बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा

तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, आणि दक्षिण कर्नाटकात तसंच उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांत उद्या अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभांगानं वर्तवला आहे. येत्या 4 ते 5 दिवसांत तो हळूहळू उत्तरेकडे सरकेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. त...

July 31, 2024 10:03 AM

views 42

देश वेगानं प्रगती करीत असून सरकारचं प्रत्येक क्षेत्रावर लक्ष असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशवासियांसाठी राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगार यावर केंद्र सरकारनं लक्ष्य केंद्रित केल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत काल आयोजित केलेल्या विकसित भारताच्या दिशेने प्रवास- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना मोदी बोलत होते...

July 30, 2024 8:45 PM

views 13

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्लीचे मुख्य सचिव, दिल्ली पोलीस आयुक्त आणि दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटिस बजावली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर करावा असं यात म्हटलं आहे. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दिल्लीतल्या कोंचिं...

July 30, 2024 8:37 PM

views 40

येत्या २ आणि ३ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांच्या राज्यपालांची परिषद

देशातल्या सर्व राज्यांच्या राज्यपालांची परिषद येत्या २ आणि ३ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नुकतेच लागू झालेल्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणात सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता, आदिवासी क्षेत्र तसंच आकांक्षित जिल्हे आणि तालुक्यातल्या ...

July 30, 2024 8:27 PM

views 15

सरकारने आर्थिक शिस्तीचा अवलंब करुन देशाची आर्थिक स्थिती सुधारली – प्रफुल्ल पटेल

राज्यसभेत आजही अर्थसंकल्पावरची चर्चा झाली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी २०१४ पासून सरकारने आर्थिक शिस्तीचा अवलंब करुन देशाची आर्थिक स्थिती सुधारल्याचं प्रतिपादन केलं. गेल्या दहा वर्षांत देशात रस्ते, पूल, विमानतळ, बंदरं आणि नूतनीकरणक्षम उर्जा यांचं जाळं निर्माण झाल्याचं त्यांनी सा...

July 30, 2024 8:11 PM

views 20

यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍कार जेष्‍ठ साहित्‍यिक डॉ. प्रेमानंद गज्‍वी यांना जाहीर

यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍कार जेष्‍ठ साहित्‍यिक डॉ.प्रेमानंद गज्‍वी यांना, तर कलागौरव पुरस्‍कार तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी अहमदनगर इथं ही माहिती दिली.   राज्‍यस्‍तरीय उत्‍कृष...