August 2, 2024 8:14 PM

views 19

केदारनाथ धाम येथे अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू

उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम आणि यात्रा मार्गावर दरड कोसळल्यानं अडकलेल्या यात्रेकरूंचं बचावकार्य आज दुसऱ्या दिवशीही सुरु राहिलं. आज या भागातून दीड हजार भाविकांना पायी चालत तर ६०० जणांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आलं. आतापर्यंत ६ हजारांहून अधिक यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. या...

August 2, 2024 8:10 PM

views 46

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ५ ते १० ऑगस्टदरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि टिमोर लेस्ट या तीन देशांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ५ ते १० ऑगस्टदरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि टिमोर लेस्ट या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फिजी आणि टिमोर लेस्ट या दोन देशांना भारताच्या राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभाग सचिव जयदीप मजुमदार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिष...

August 2, 2024 7:48 PM

views 40

नीट-यूजी परीक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण

नीट-यूजी परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार होऊन परीक्षेच्या शुचितेला धक्का लागल्याचं दाखवणारा कोणताही पुरावा नसल्यामुळे ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या निर्णयामागची कारणं सांगणारा तपशीलवार निकाल न्यायालयानं आज जाहीर केला. या परीक्षा घेण्यासंदर्...

August 2, 2024 7:42 PM

views 19

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पणनमंत्री तथा छत...

August 2, 2024 8:11 PM

views 18

राष्ट्रपती भवनात देशभरातल्या सर्व राज्यपालांची दोन दिवसीय परिषद

लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून, घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेच...

August 2, 2024 7:14 PM

views 22

देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर असून त्यापैकी ३२० किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितलं. ही बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणार असून हा प्रकल्प जपानच्या सहयोगानं सुरु आहे.

August 2, 2024 7:06 PM

views 50

३१ जुलैपर्यंत विक्रमी ७ कोटी २८ लाख जणांचे आयकर विवरणपत्र दाखल

मूल्याकंन वर्ष २०२४- २५ साठी ३१ जुलैपर्यंत विक्रमी ७ कोटी २८ लाख जणांनी आयकर विवरणपत्र दाखल केल्याची माहिती वित्त मंत्रालयानं दिली आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या साडे सात टक्क्यांनी अधिक असल्याचं मंत्रालयानं जाहीर केलं आहे. यंदा विवरणपत्र दाखल करणाऱ्यांपैकी सुमारे ५ कोटी २७ लाख जणांन...

August 2, 2024 8:22 PM

views 32

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतर प्रकरणातील हस्तक्षेपाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिला. जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल, तर सूचना आ...

August 2, 2024 6:57 PM

views 47

सह्याद्री वाहिनीवर नव्या तीन कार्यक्रमांची घोषणा

दर्जेदार आणि अभिरुची संपन्न आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या दूरदर्शन वाहिनीनं चार नवीन कार्यक्रमांची मेजवानी आणली आहे. यातले तीन कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहेत.   या कार्यक्रमांत आमची अनन्या ही कौटुंबिक मालिका, आमचे हे आमची ही हा सेलिब्रिटी जोडप्यांच्या मुलाखत...

August 2, 2024 8:24 PM

views 28

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरला तिसऱ्या पदकाची संधी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आगेकूच केली. नेमबाजीत दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ५९० गुण कमावून अंतिम फेरीत दाखल झाली. त्यामुळे तिला या स्पर्धेत तिसरं पदक मिळवण्याची संधी आहे.   तिरंदाज अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवर यांनी स्...