August 3, 2024 2:44 PM

views 36

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू आज सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करणार

पॅरिस ऑलिम्पिकच्या आज नेमबाज मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं. महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत तिनं दोन पदकांची कमाई केली आहे.   दरम्यान, ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी आज भारताची नारीशक्ती मैदानात उतरणार आहे. तिरंदाजी, मुष्टियुद्ध, नौकानयन, गोल्फ या स्पर...

August 3, 2024 12:19 PM

views 32

३१ जुलैपर्यंत ७ कोटी २८ लाख आयकर विवरणपत्र दाखल

मूल्याकंन वर्ष २०२४- २५ साठी ३१ जुलैपर्यंत विक्रमी ७ कोटी २८ लाख जणांनी आयकर विवरणपत्र दाखल केल्याची माहिती वित्त मंत्रालयानं दिली आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या साडे सात टक्क्यांनी अधिक असल्याचं मंत्रालयानं जाहीर केलं आहे. यंदा विवरणपत्र दाखल करणाऱ्यांपैकी सुमारे ५ कोटी २७ लाख जणांन...

August 3, 2024 10:15 AM

views 18

नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे देशात न्यायदानाचं एक नवीन पर्व सुरू

  तीन नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे देशात न्यायदानाचं एक नवीन पर्व सुरू झालं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते काल नवी दिल्लीत दोन दिवसांच्या राज्यपाल परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. समृद्ध लोकशाहीसाठी केंद्र सरका...

August 3, 2024 10:13 AM

views 22

भारतानं डिजिटलायझेशनद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचं उदाहरण जगानं अभ्यासावं- डेनिस फ्रान्सिस 

जलद विकासासाठी डिजिटलायझेशनच्या गरजेचा संदर्भ देत, जगानं याबाबतीत भारताचं उदाहरण अभ्यासावं असं सांगत भारतानं गेल्या पाच सहा वर्षात डिजिटलायझेशनद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे, असं प्रतिपादन संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78 व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी केलं. ते काल रोममध्ये सं...

August 3, 2024 2:42 PM

views 25

भारत आणि श्रीलंकेतला 50 षटकांचा पहिला क्रिकेट सामना ठरला बरोबरीचा

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला झालेला पहिला सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं जोरावर निर्धारीत ५० षटकांमध्ये ८ बाद २३० धावा केल्या. श्रीलंकेच्या वतीनं पथुम निसंका आणि दुनिथ यांनी अर्धशतकी खेळी केली. तर भारताच्या अर्शदीप आणि अक्...

August 3, 2024 10:02 AM

views 26

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु 5 ते 10 ऑगस्ट दरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या 3 देशांना भेट देणार

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु 5 ते 10 ऑगस्ट दरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांना भेट देणार आहेत. फिजी आणि पूर्व तिमोर या देशांना भारतीय राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट देणार असल्याचं भारताचे पूर्वेकडील देशांचे परराष्ट्र सचिव जयदीप मुझुमदार यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. ही भेट पंतप्...

August 3, 2024 10:22 AM

views 25

आवश्यकता नसल्यास स्राइलचा प्रवास टाळा

इस्राएल मधील भारतीय दुतावासाने भारतीय नागरिकांसाठी सतर्कता सूचना जारी केली आहे. इस्राइलमध्ये आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा असं या सुचनेत म्हटलं आहे. इस्राइलने हिजबूल गटाचा सर्वोच्च कमांडर फुआद शुक्र याला ठार केलं, त्यामुळे या प्रदेशात तणाव वाढला आहे. गोलान हाइट्समधे झालेल्या हल्ल्याचा आपण बदला घेतल...

August 3, 2024 9:54 AM

views 14

आत्तापर्यंत देशभरात डेंग्यूचे 32 हजारांहून अधिक रुग्ण

2024 मध्ये आत्तापर्यंत देशभरात डेंग्यूचे 32 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. 2023 च्या याच कालावधीत देशातील डेंग्यूची रुग्ण संख्या 18 हजार 391 होती असंही ते म्हणाले. केंद्र सरकार आणि संबं...

August 3, 2024 9:50 AM

views 16

एअर इंडियाची इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारी सर्व विमान उड्डाणं रद्द

मध्य पूर्व आशियातली तणावपूर्ण स्थिती लक्षात घेत एअर इंडियानं इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारी आणि तिथून देशात येणारी सर्व विमान उड्डाणं ८ ऑगस्टपर्यंत रद्द केली आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणावरून ही उड्डाणं रद्द केल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. उड्डाणं रहित झाल्यानं ज्या प्रव...

August 2, 2024 8:54 PM

views 31

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये गाजलेले रौप्यपदक विजेते नेमबाज Yusuf Dikec यांच्याबद्दल…

एखाद्याला काम करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी उद्युक्त करायचं असेल, तर आपण काय म्हणतो? 'असं खिशात हात घालून बसून कसं चालेल? ऊठ आणि कामाला लाग.' पण, मी जर तुम्हाला सांगितलं की यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असंच, खिशात हात घालून, म्हणजे, इतक्या सहज पदक मिळवण्याचा पराक्रम काही क्रीडापटूंन...