August 18, 2024 1:17 PM
27
येत्या दोन ते तीन दिवसांत देशाच्या ईशान्येकडल्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
येत्या दोन ते तीन दिवसांत देशाच्या ईशान्येकडल्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बांगलादेशाच्या दक्षिण भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हे क्षेत्र उत्तर तसंच वायव्य दिशेला जाण्याची शक्यता असून त्यामुळे पश्चिम बंगालच्या गांगे भागात कमी दाबाचं क्...