August 18, 2024 11:01 AM

views 22

मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाकडून साडेचार किलो सोने जप्त

मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर विभागानं, मुंबईला उतरलेल्या दोन व्यक्तींकडून तस्करी करण्यात येत असलेलं साडेचार किलो सोने जप्त केलं. अबुधाबी ते मुंबई असा प्रवास केलेल्या या दोन व्यक्तींची महसूल अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यापैकी, एकाच्या अंगावर घातलेल्या जाकिटाच्या आत चार पाकिटं दडवलेली आढळली. अब...

August 18, 2024 10:45 AM

views 21

आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकार समिती स्थापन करणार

आरोग्य सेवेतील व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संभाव्य उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी डॉक्टर्सची संघटना आणि भारतीय वैदयकीय संघटनेसह आरोग्य क्षेत्रातल्या विविध भागधारकांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली होती, त्यानंतर सरकार...

August 18, 2024 12:27 PM

views 30

नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर आरजू राणा देउबा आजपासून पाच दिवसीय भारत दौऱ्यावर

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून, नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर आरजू राणा देउबा यांचं पाच दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज आगमन होत आहे. नेपाळ हा भारताचा अतिशय महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.  या दौऱ्यात उभय देश एक...

August 18, 2024 11:17 AM

views 22

संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा करण्याविषयी गरज असल्याचं परराष्ट्र मंत्री, डॉ. एस जयशंकर यांचा पुनरुच्चार

तिसऱ्या ग्लोबल साऊथ परिषदेत, अन्न, आरोग्य, उर्जा सुरक्षा यांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. या बैठकीचा काल समारोप झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा करण्याविषयी गरज असल...

August 18, 2024 10:03 AM

views 17

जमीन सुधारणा ही काळाची गरज असल्याचं विवेक देबरॉय यांचं प्रतिपादन

बहुतांश भ्रष्टाचार हा शेतजमि‍नीला , बिगर शेतजमीन घोषित करण्यात होत असल्याने जमीन सुधारणा ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन गोखले राज्य शास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलपती विवेक देबरॉय यांनी काल पुण्यात केलं. ‘भारतातील आर्थिक सुधारणा’ या विषयावर विशेष व्याख्यान देताना ते बोलत होते. पायाभूत सुविधां...

August 18, 2024 10:00 AM

views 19

राज्यात कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या तत्पर कारवाई मुळं परिस्थिती आटोक्यात आली...

August 18, 2024 11:21 AM

views 22

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केकत जळगाव इथल्या दोनशेहून जास्त मुलांना बिस्किटं खाल्ल्यानं विषबाधा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या केकत जळगाव इथं काल बिस्कीटं खाल्ल्यानं दोनशेहून जास्त मुला-मुलींना विषबाधा झाली. याठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात काल अर्धवेळ शाळा असल्यानं खिचडी ऐवजी दोन कंपन्यांच्या बिस्कीटांचं सकाळी वाटप झालं. ही बिस्कीटं खाल्ल्यावर अर्ध्या तासाने प्...

August 18, 2024 9:11 AM

views 25

देशविघातक नॅरेटिव्ह एकत्रितपणे हाणून पाडणं आवश्यक असल्याची ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांची भावना

देशविघातक नॅरेटिव्ह एकत्रितपणे हाणून पाडणं आवश्यक-देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांची भावना सध्या पसरवलं जात असलेलं देशविघातक नॅरेटिव्ह सगळ्यांनी एकत्र मिळून हाणून पाडण्याची आवश्यकता, ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईच्या विश्व संवाद केंद्...

August 17, 2024 8:32 PM

views 33

देशात मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण नाही – आरोग्य मंत्रालय

देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मंकीपॉक्स हा आजार गंभीर स्वरूपाचा असून जागतिक पातळीवर याबद्दल WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं सतर्कता जाहीर केली आहे, त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं आज स्पष्टीकरण दिलं. केंद्रीय आरो...

August 17, 2024 8:18 PM

views 19

कृषी आणि अकृषी विद्यापीठांसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे कृषी आणि अकृषी विद्यापीठांसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे संचालक, प्राध्यापक डाॅ. महावीरसिंग  चौहान यांना  सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक  म्हणून तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर...