August 22, 2024 7:07 PM

views 43

वाढवण बंदर उभारणी प्रकल्पाच्या माध्यमातून १० लाख रोजगाराची निर्मिती होणार

जेएनपीएच्या माध्यमातून वाढवण बंदराची उभारणी होत असून, प्रकल्पाच्या माध्यमातून दहा लाख रोजगाराची निर्मिती होणार असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग  मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज सांगितलं. त्यांनी आज जेएनपीएला भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. वाढवण ...

August 22, 2024 3:02 PM

views 21

५ वर्षांत मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री

मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी, अर्थात स्थूल अंतर्गत उत्पादन पाच वर्षांत दुप्पट करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगानं लक्ष केंद्रित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी निती आयोगानं केलेल्या अभ्...

August 22, 2024 1:37 PM

views 31

जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या सतीश कुमारचा पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सतीश कुमार करुणाकरनने काल योकोहामा इथं पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश केला. आज सतीशचा सामना जागतिक क्रमवारीत चाळीसाव्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या कांताफोन वांगचारोएन याच्याशी होईल. भारताच्या किरण जॉर्ज याला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्य...

August 22, 2024 1:29 PM

views 25

त्रिपुरातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती, आजही मुसळधार पावसाचा इशारा

त्रिपुरात सतत होणाऱ्या पावसामुळं राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागानं आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोमती आणि मुहुरी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओंलाडली असल्यानं शेकडो हेक्टर क्षेत्रावरल्या पिकांची नासाडी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ...

August 22, 2024 1:25 PM

views 25

आंध्रप्रदेशमध्ये औषध निर्माण कंपनीत अणुभट्टीच्या स्फोटात १७ ठार, २० हून अधिक जखमी

आंध्रप्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातल्या अच्युतापुरम सेझमधल्या औषध निर्माण कंपनीत काल झालेल्या अणुभट्टी स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्फोटात मरण पावलेल्यांच...

August 22, 2024 1:18 PM

views 27

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलली

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची नवी तारीख लवकराचं जाहीर करण्यात येईल असं आयोगानं समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

August 22, 2024 1:15 PM

views 25

महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी बंदचं आवाहन – उद्धव ठाकरे

येत्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमागे कोणतंही राजकारण नसून महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी या बंदचं आवाहन केलं आहे, असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुंबई इथं झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शाळेत जर मुली सुरक्षित न...

August 22, 2024 12:59 PM

views 38

NVIDIA कंपनीनं भारताच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या धोरणाला पाठिंबा दिला – मंत्री अश्विनी वैष्णव

 N V I D I A या कंपनीनं भारताच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या धोरणाला पाठिंबा देण्याचं वचन दिल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे आज सांगितलं. भारतातल्या विविध क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत घेण्याबाबत दोन्...

August 22, 2024 12:51 PM

views 28

गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेणार असल्याचं वृत्त इस्रायलने फेटाळलं

हमास संघटनेसोबतच्या संभाव्य युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेणार असल्याचं वृत्त इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं फेटाळलं आहे. इस्रायल फिलाडेल्फी कॉरिडोरमधून लष्कर माघारी घेण्यासाठी बेंजामीन नेत्यान्याहू तयार असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लि...

August 22, 2024 6:01 PM

views 12

आसाममध्ये मुस्लिम विवाह, घटस्फोट नोंदणी कायदा आणि नियम रद्द करण्यासाठीचे विधेयक मंजूर

आसाममध्ये राज्य मंत्रिमंडळानं काल मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी अधिनियम १९३५ मधली बाल विवाहाशी संबंधित नियमावली रद्द करण्यासाठी  विधेयक आणायला  मंजुरी दिली. या नियमावलीमध्ये विशिष्ट परिस्थितीत अल्पवयीन मुलींच्या विवाहाला मंजुरी देण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळानं या वर्षाच्या सुरुवातीला ही नियम...