August 22, 2024 3:32 PM

views 24

राज्यात येत्या महिन्याभरात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक

महाराष्ट्रात बदलापूर, आणि घाटकोपर मध्ये शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. त्यानुसार सर्व शाळांसाठी येत्या एक महिन्यात शाळेच्या आवारात पुरेशा संख्येनं सीस...

August 22, 2024 10:32 AM

views 26

ग्राहकोपयोगी गतिमान वस्तूंच्या क्षेत्रात आशिया-प्रशांत प्रदेशात भारत आघाडीवर

जलद गतीनं विक्री होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात भारत सातत्यानं दोन अंकी वाढीसह आशिया-प्रशांत प्रदेशात आघाडीवर आहे, असं नेल्सनआयक्यु या सर्वेक्षण संस्थेनं काल जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार शहरांमध्ये वास्तव्यास असलेले 41 टक्के भारतीय नागरिक उत्पादनांची माहिती ऑनलाइन पाह...

August 22, 2024 1:38 PM

views 14

येत्या दोन दिवसात देशातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढले ७ दिवस दक्षिण द्वीपकल्पात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आणि गुजरातमध्ये येत्या २६ ऑगस्टपर्यंत, तर आसाम, मेघालय, नागाल...

August 22, 2024 10:47 AM

views 22

भुवनेश्वर विमानतळावर भारतीय हॉकी संघाचं स्वागत

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचं काल भुवनेश्वर विमानतळावर चाहत्यांनी आणि ओडिशा सरकारने भव्य स्वागत केलं. ओडिशाचे क्रीडा मंत्री सूर्यवंशी सूरज, प्रधान सचिव भास्कर ज्योती सरमा आणि इतर सरकारी अधिकारी हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप कुमार तिर्की आणि खजिनदार सेकर जे मन...

August 22, 2024 1:32 PM

views 52

१७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू रोनक दहिया कास्यपदकाचा मानकरी

जाॅर्डन इथं झालेल्या १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ग्रेको रोमन प्रकारात ११० किलो गटात भारतीय कुस्तीपटू रोनक दहियानं काल कांस्यपदक जिंकलं. त्यानं तुर्कीच्या इमरुल्ला कॅपकानचा ६-१ असा पराभव केला. तर ५१ किलो गटात साईनाथ पारधीनेही कांस्यपदक मिळवलं आहे.

August 22, 2024 9:38 AM

views 17

तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास आणि सार्वजनिक हितासाठी करायला हवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तंत्रज्ञानाचा गैरवापर विनाशकारी ठरू शकतो म्हणून तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास आणि सार्वजनिक हितासाठी करायला हवा,असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल हरियाणातल्या फरीदाबाद इथं जे सी बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 5 व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होत्या.प्रगतीचे अ...

August 22, 2024 9:32 AM

views 45

पहिला राष्ट्रीय अंतरिक्ष दिन उद्या साजरा होणार

भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेनिमित्त पहिला राष्ट्रीय अंतरिक्ष दिन उद्या देशभरात साजरा केला जाणार आहे.यानिमित्त देशभरात एक हजाराहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे,असं अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. यानिमित्त बंगळुरूमधल्या जवाहरलाल नेहरू तारांगणमध्य...

August 22, 2024 8:50 AM

views 16

राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबईतील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे

महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार रोखण्याच्या दृष्टीनं राज्यातल्या सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबई उपनगरमधल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये, पुढच्या महिन्यापासून स्व-संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत एका समारंभात ही माहिती दिली. शाळा...

August 22, 2024 8:36 AM

views 62

२०२४चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत वरळी इथं दिमाखदार सोहोळ्यात करण्यात आला. 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना देण्यात आला. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना चित्रपटांसाठीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि कंठसंगीतासाठी गायक सुदेश भोसले यांना ...

August 22, 2024 1:05 PM

views 15

करदात्यांना पाठवलेल्या नोटिसची भाषा सोपी बनवण्याचं अर्थमंत्र्यांचं प्राप्तीकर विभागाला आवाहन

करदात्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होऊ नये म्हणून करदात्यांना पाठवलेल्या नोटिसची भाषा अधिक सोपी आणि सरळ बनवण्याचं तसंच नोटीस पाठवण्याच्या कारणाचं स्पष्टीकरण देखील देण्यात यावं, असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तीकर विभागाला केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत प्राप्तीकराच्या १६५ व्य...