November 20, 2025 1:36 PM

views 15

सागरी सीमांनी जोडलेल्या देशांनी आपल्या प्रदेशातलं स्थैर्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणं गरजेचं

सागरी सीमांनी जोडलेल्या देशांनी आपल्या प्रदेशातलं स्थैर्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत होत असलेल्या कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या सातव्या बैठकीत बोलत होते. वेगाने बदलणाऱ्या...

November 20, 2025 1:23 PM

views 48

विधीमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही

विधीमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाने आज हा निवाडा दिला.   संविधानातल्या या पेचावर राष्ट्रपती द्रौपदी मु...

November 20, 2025 1:21 PM

views 36

जी ट्वेंटी परिषदेसाठी प्रधानमंत्री उद्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या २०व्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. ग्लोबल साउथमध्ये होणारी ही सलग चौथी जी-20 शिखर परिषद आहे.   या परिषदेत प्रधानमंत्री मोदी जी-20 कार्यक्रमपत्रिकेबाबत भारताची भूमिका मांडतील, असं ...

November 20, 2025 1:19 PM

views 260

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीशकुमार यांनी १०व्यांदा घेतली शपथ

बिहारमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या सरकारचा शपथविधी समारंभ आज झाला. यात संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.    त्यांच्यासोबत सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, मंगल पांडे, नितीन नबीन, रामकृपाल यादव, श्रेयसी सिंह यांच्यासह २७ मंत्र्या...

November 20, 2025 11:30 AM

views 36

एकोणीस वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं एकोणीस वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. झिम्बाब्वे आणि नामिबिया यांनी संयुक्तरित्या याचे आयोजन केलं आहे.   चार गटांमध्ये 16 संघ या स्पर्धेत सहभागी असून...

November 20, 2025 11:25 AM

views 35

ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.   सिडनी इथं काल झालेल्या सामन्यात लक्ष्य सेननं चिनी तैपेईच्या सु ली-यांगचा पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं इंडोनेशियाच्या मार्सेलीनोचा पराभव केला.  

November 20, 2025 11:07 AM

views 16

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलामहोत्सवाचं औपचारिक उद्घाटन होणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी हैदराबादमधील राष्ट्रपती निलायम इथं आयोजित दुसऱ्या भारतीय कलामहोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन होणार आहे. संस्कृती, पर्यटन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयांच्या सहकार्यानं राष्ट्रपती भवनातर्फे आयोजित साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, हस्तकला यांचा संगम असलेल्...

November 20, 2025 10:53 AM

views 15

एनसीडीसी हे सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी उत्तम माध्यम ठरलं आहे- अमित शाह

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अर्थात एनसीडीसी हे सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरलं आहे, असं मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं संस्थेच्या 92 व्या सर्वसाधारण परिषदेत व्यक्त केलं.    साखर कारखाने आणि दुग्धव्यवसाय क्षे...

November 20, 2025 10:11 AM

views 42

मुकबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीला सुवर्णपदक

जपानमध्ये टोकिओ इथं सुरू असलेल्या मूकबधीरांच्या 25 व्या ऑलिंपिक स्पर्धेत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या भारतीय नेमबाज जोडीनं 10 मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.   अंतिम लढतीत त्यांनी चिनी तैपाईच्या जोडीला 16-6 असं पराभूत केलं. तर, कुशाग्र सिंग राजावतनं 50 मीटर रायफल प्रोन स्पर्...

November 20, 2025 10:04 AM

views 57

सेंद्रीय शेतीवर भर देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

विकसित भारतासाठी भविष्यातील कृषी प्रणाली तयार करण्याकरिता एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांचं नरेंद्र मोदी यांनी काल कोईमतूर इथं केलं. दक्षिण भारत नैसर्गिक कृषी शिखर परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधान बोलत होते. प्रधानमंत्री शेतकऱ्यांना एका हंगामात एक एकर भूभागावर सेंद्रिय शेती करण्याचं ...