November 19, 2025 3:52 PM

views 31

इफ्फी उद्यापासून गोव्यात

 भारताचा ५६वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी उद्यापासून गोव्यात पणजी इथे सुरू होत आहे. या महोत्सवात ८१ देशांमधल्या २४० चित्रपटांचा समावेश असेल. द ब्लू ट्रेल या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. गोव्यात मडगाव इथे रवींद्र भवनात हा चित्रपट दाखवला जाईल. येत्या २८ तारखेपर्यंत हा महोत्सव सु...

November 19, 2025 3:49 PM

views 31

आंतरराष्ट्रीय विमानतळा उद्या 6 तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची विमानसेवा उद्या सहा तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टीच्या देखभालीची आणि दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत.    या कामांच्या पार्श्वभूमीवर काह...

November 19, 2025 3:25 PM

views 97

बिहारमध्ये विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड

बिहारमध्ये संयुक्त जनता दलाने नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवनिर्वाचित आमदार ही आज विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणार आहेत.   यातही नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर असून ते आज सरकार स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर ते आपला राजीनामा राज्य...

November 19, 2025 3:22 PM

views 38

गेल्या १० वर्षांत गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण ५३% झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ ९ टक्के होतं मात्र गेल्या दहा वर्षांत ते वाढून ५३ टक्के झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उदघाटन आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते.   ब्रिटिशांनी तयार ...

November 19, 2025 3:07 PM

views 21

गँगस्टर अनमोल बिश्नोई याला आज अमेरिकेतून भारतात परत आणण्यात येणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी गँगस्टर अनमोल बिश्नोई याला आज अमेरिकेतून भारतात परत आणण्यात येत आहे.   या पार्श्वभूमीवर आज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतराराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. एप्रिल २०२४ ...

November 19, 2025 2:56 PM

views 33

जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची उत्तम कामगिरी

ग्रेटर नोएडा इथे शहीद विजय सिंह पाठक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धा २०२५ मध्ये महिलांच्या गटात भारताच्या अरुंधती चौधरी हिनं जर्मनीच्या लिओनी मुलर हिला पराभूत केलं. तर मिनाक्षी, अंकुश फांगळ, प्रवीण आणि नुपूर यांनी त्यांच्या गटात उत्तम कामगिरीची नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

November 19, 2025 1:42 PM

views 21

कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची सातवी बैठक नवी दिल्लीत उद्या होणार

कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची सातवी बैठक नवी दिल्लीत उद्या होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मालदीव, मॉरीशस, श्रीलंका आणि बांगलादेशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं स्वागत करतील. सेशेल्स निरीक्षण म्हणून उपस्थित राहणार असून मलेशियाला अतिथी म्हणून आमंत्रित ...

November 19, 2025 1:35 PM

views 22

छत्तीसगडमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण प्रक्रिया सुरू

छत्तीसगडमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत ४ नोव्हेंबरपासून राज्यातल्या ९९ टक्के नागरिकांना नोंदणी अर्ज देण्यात आले आहेत.   बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारसंघात अर्ज द्यायला आणि जमा करायला जात आहेत. तसंच जमा केलेल्या अर्जांचं डिजिटायशेन केलं ...

November 19, 2025 3:27 PM

views 54

सत्यसाईबाबा यांचं जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता, प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सत्यसाईबाबा यांचं जीवन वसुधैव कुटुंबकम याचं उदाहरण आहे. त्यामुळे त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता, प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपर्थी इथं श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत...

November 19, 2025 1:19 PM

views 48

आंध्रप्रदेशातल्या रामपाचोदावरम इथं आज सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली

आंध्रप्रदेशातल्या रामपाचोदावरम इथं आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली मारले गेले. यात काही वरिष्ठ नक्षली नेत्यांचा समावेश असल्याचं गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक महेश चंद्र लड्डा यांनी वार्ताहरांना सांगितलं.   एनटीआर, कृष्णा, काकिनाडा, एलुरू या जिल्ह्यांमधून जवळपास ...