November 10, 2024 9:55 AM

views 30

धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मंजूर

धाराशिव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची ३१ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. याठिकाणी ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचं काम हाती घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

November 10, 2024 9:52 AM

views 10

मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचा विजय

मराठवाडा साहित्य परिषद - मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचे सर्व २२ सदस्य बहुमतानं विजयी झाले. या पॅनलच्या विरोधात डॉ. सर्जेराव जिगे यांच्या परिवर्तन मंचाचे १५ उमेदवार उभे होते. काल छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेच्या कार्यालयात मतम...

November 10, 2024 8:58 AM

views 32

बीड आणि हिंगोली इथं गृह मतदानाला सुरुवात

बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला काल सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरीक गृह मतदान करणार असून, आजपर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघ...

November 10, 2024 8:59 AM

views 407

मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार

विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना...

November 10, 2024 8:42 AM

views 19

भाजप तसेच महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यांच्या आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा देखील होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील आज मुंबईत महाविकास आघाडीचं घोषणापत्र जारी करणार आहेत. काँग्रेसचे सचिव के ...

November 10, 2024 1:49 PM

views 20

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीए आणि  इंडिया या दोन्ही आघाड्यांचे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यभर झंझावाती दौरे करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बोकारो इथं सभा घेत असून गढवा  इथंही...

November 10, 2024 1:37 PM

views 21

यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारनं केली १२० लाख मेट्रीक टन भाताची खरेदी

यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारनं, १२० लाख मेट्रीक टन भाताची खरेदी केली आहे. त्यामुळे पंजाबमधे साडेसहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा २७ हजार ९९५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीन...

November 10, 2024 1:31 PM

views 21

जागतिक बिलियर्डस स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीला विजेतेपद तर सौरभ कोठारीला कांस्यपदक

भारताच्या पंकज अडवाणीनं IBSF विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत 150-अप फॉरमॅटचं विजेतेपद पटकावलं आहे. कतारमधे दोहा इथं झालेल्या अंतिम लढतीत त्यानं इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा ४ विरुद्ध २ अशा गुणफरकाने पराभव केला. आयबीएफएसच्या जागतिक बिलियर्डस् स्पर्धेतलं पंकज अडवाणी याचं हे २८ वं विजेतेपद आहे. या स्पर...

November 9, 2024 8:11 PM

views 25

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या २५व्या स्थापनादिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या २५व्या स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तराखंड राज्यानं विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करुन विकासाची नवी उंची गाठली आहे, असं त्यांनी यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बोलताना सांगितलं. केंद्र सरकार उत्तराखंडच्या प्...

November 9, 2024 8:10 PM

views 29

शिक्षणाकडे व्यापार म्हणून पाहू नये तर शिक्षणासाठी योगदान देणं आपलं कर्तव्य आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शिक्षणात गुंतवणूक हा समाजसेवेचा सर्वात प्रभावी मार्ग आहे कारण यामुळे मनुष्यबळ समृद्ध होऊन वर्तमान आणि भविष्य दोन्ही सुरक्षित राहतं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले. ते आज राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या चौथ्या दीक्षांत समारंभात बोलत होते. शिक्षणाकडे व्यापार म्हणून पाहू नये तर शिक्षणासाठी योगदान द...