November 12, 2024 10:21 AM

views 10

प्रधानमंत्र्यांचा इगास उत्सवाच्या सोहळ्यात सहभाग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत उत्तराखंडचे लोकसभा खासदार अनिल बलूनी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या इगास उत्सवाच्या सोहळ्यात सहभाग घेतला. यानिमित्तानं मोदींनी समाजमाध्यमावर उत्तराखंडच्या जनतेचं अभिनंदन केलं,तसंच इगासची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी उत्तराखंडमधील लोकांच...

November 12, 2024 10:14 AM

views 17

आयआयटी मुंबई मध्ये साजरा करण्यात आला राष्ट्रीय शिक्षण दिन

भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी मुंबई मध्ये काल राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त निवडक प्राध्यापकांना संशोधन प्रकाशन पुरस्कार आणि प्रभावशाली संशोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रत्येक संशोधन पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, 5000 रुपये रोख पुरस्कार आणि पाच लाख रुपयांचे अ...

November 12, 2024 10:09 AM

views 13

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली इथं AIIB च्या शिष्टमंडळासोबत घेतली बैठक

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्ली इथं एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अर्थात AIIB च्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. गेल्या काही वर्षांत बँकेची झालेली उल्लेखनीय वाढ आणि कामगिरीबद्दल अर्थमंत्र्यांनी बँकेचं कौतुक केलं. बँकेची प्रशंसा करतानाच त्यां...

November 12, 2024 10:05 AM

views 24

रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांची घेतली भेट

रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी दोन्ही देशातील व्यापार,आर्थिक संबंध, ऊर्जा आदी विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्याविषयी सविस्तर चर्चा केली. मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना शुभेच्छा देत...

November 12, 2024 10:02 AM

views 14

मॉरिशसमधील निवडणूकीतील विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी डॉ. रामगुलाम यांचं केलं अभिनंदन

मॉरिशसमधील निवडणूकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर नवीन रामगुलाम यांचं अभिनंदन केलं आहे. मॉरिशसचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टर रामगुलाम यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं. तसंच दोन्ही देशातील सहकार्य सक्षम करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल...

November 12, 2024 9:58 AM

views 15

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दादरा, नगर हवेली आणि दमण दीवच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती जामपूर इथलं पक्षीगृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दमण इथल्या एनआयएफटी संस्थेला भेट देतील. दुसऱ्या दिवशी त्या सिल्वासा इथल्या ...

November 12, 2024 8:28 AM

views 11

महिलांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचं बिहारमध्ये उद्घाटन, भारताची विजयी सलामी

महिलांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचं उद्घाटन काल बिहारमध्ये राजगीर इथं मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते झालं. कालच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघानं मलेशियावर 4-0 असा विजय मिळवला. दरम्यान, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात 2-2 अशी बरोबरी झाली. अन्य...

November 12, 2024 8:27 PM

views 22

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान  होत आहे. या टप्प्यात ४३ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी २२५ संवेदनशील मतदान केंद्रांसह एकूण १५ हजार ३४४ मतदान केंद्र उभारली आहेत. सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या तैनात आहेत. सकाळी सात ते संध्याकाळ...

November 11, 2024 8:41 PM

views 2

२०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी तरुण आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची – मंत्री जी. किशन रेड्डी

२०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी तरुण आणि विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी असं आवाहन केंद्रीय कोळसा खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केलं आहे. ते आज सिकंदराबाद इथं केंद्रीय विद्यालय संघटनेच्या वतीनं आयोजित ३ दिवसीय राष्ट्रीय एकता पर्वाचं उद्घाटन करताना बोलत होते. 

November 11, 2024 8:38 PM

views 12

जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते शिगेरू इशिबा यांची प्रधानमंत्रीपदी पुन्हा निवड

जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते शिगेरू इशिबा यांची आज जपानच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा निवड झाली आहे. प्रधानमंत्र्यांच्या निवडीसाठी जपानच्या संसदेनं विशेष अधिवेशन बोलावलं होतं.    गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत मिळालेलं बहुमत गमावल्यानंतर लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि कोमेटो या सत्त...