November 16, 2024 5:32 PM

views 20

भाजपा नेत्यांकडून धर्माचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न-शरद पवार

भाजपा नेत्यांकडून धर्माचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. देवेंद्र फडनवीस यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीत यश मिळणार नाही, याची खात्री झाल्यामुळेच भाजपा नेते असं करत आहेत,...

November 16, 2024 6:30 PM

views 37

केंद्र सरकारनं जातीवर आधारित जनगणना करून आरक्षणावरची ५० टक्के मर्यादा हटवावी – काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी

केंद्र सरकारनं जातीवर आधारित जनगणना करून आरक्षणावरची ५० टक्के मर्यादा हटवावी असं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज शिर्डीत साकोरी इथं प्रचारसभेत बोलत होत्या. गेली १० वर्ष केंद्रात सत्तेत असूनही सरकारला लाडक्या बहिणींबाबत आताच का विचार करावासा वाटलं असा सवाल त्यांनी केला. महार...

November 16, 2024 5:28 PM

views 32

विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी सत्तेत जाण्याचा प्रयत्न करेल- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी सत्तेत जायचा प्रयत्न करेल, असं वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केलं. आता तत्वांचं राजकारण संपलं असून संधीसाधू राजकारण सुरू झालं आहे, असं आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्रात शेतमालाचे भाव पडले आहेत त्यावर आज कुणीही बोलत नाही, तर धर्माच्या नावाने मतं मा...

November 16, 2024 6:45 PM

views 36

महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं प्रचारसभेत दिलं. मोदी सरकारनं देशातल्या मूठभर उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्ज माफ केली, असं ते म्हणाले.    जीएसटीच्या माध्यमातून सरकार जनतेची लूट करत असून बड्या...

November 16, 2024 5:23 PM

views 16

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक – काँग्रेस ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम

उद्योग, सेवा, कृषी क्षेत्रात पूर्वी आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचं काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. बेरोजगारी हा राज्यासमोरचा सर्वांत गंभीर प्रश्न असल्यानं तरुण बे...

November 16, 2024 5:20 PM

views 34

प्रधानमंत्र्यांचा नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ ही या संवादामागची संकल्पना होती. मतदारांना भाजपाच्या संकल्पांची माहिती समजावून सांगून भाजपाला मतदान करण्याचं आवाहन प्रेमानं करावं, असं मोदी यांनी मार्गदर्शन करता...

November 16, 2024 1:44 PM

views 9

उत्तर प्रदेशातल्या झाशी इथं वैद्यकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या झाशी शहरातल्या महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात, काल रात्री लागलेल्या आगीत, अतिदक्षता विभागातल्या १० बालकांचा जळून मृत्यू झाला तर १६ बालकं जखमी झाली आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा या अति दक्षता विभागात ४७ बालकं होती. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक या...

November 16, 2024 1:47 PM

views 12

स्क्वॅशच्या मलेशिया चषक स्पर्धेत भारताच्या अभय सिंगची उपांत्य फेरीत धडक

  क्वालालंपूर इथं स्क्वॅशच्या मलेशिया चषक स्पर्धेत भारताच्या अभय सिंगनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यानं वेलावन सेंथिलकुमारचा ३-१ असा पराभव केला. आज अभयची उपांत्य फेरीतली लढत  मलेशियाच्या एईन यॉव शी होईल.     

November 15, 2024 8:26 PM

views 36

श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती दिसा नायके यांच्या नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाला स्पष्ट बहुमत

श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षानं संसदीय निवडणुकांमध्ये पुन्हा बहुमताचा आकडा पार केला आहे. संसदेतल्या २२५ पैकी १५९ जागा या डाव्या आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रपती दिसा नायके यांना संसदेचं मजूबत पाठबळ मिळालं आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलवेगाया या सजित प्रेमदासा यांच्या प...

November 15, 2024 8:24 PM

views 10

पंजाबमधल्या २० लाख नागरिकांना श्वसनासंबंधीचे उपचार घेणं भाग

पाकिस्तानमध्ये पडणाऱ्या धुक्याचा तिथल्या नागरिकांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत असून गेल्या महिन्याभरात पंजाब प्रांतातल्या सुमारे २० लाख लोकांना श्वसनासंबंधीचे उपचार घेणं भाग पडलं आहे. पाकिस्तानमधली लाहोर तसंच मुलतान ही दोन्ही शहरं जागतिक पातळीवरची सर्वाधिक प्रदूषित शहरं आहेत.   लाहोरमधल्य...