November 17, 2024 3:42 PM

views 19

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची गडचिरोली इथं प्रचारसभा

महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा लाख कोटींची गुंतवणूक बाहेर गेली, आठ लाख नोकऱ्या गेल्या, आणि ६ हजारपेक्षा जास्त कंपन्या बंद पडल्या, असा आरोप काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केला. त्या आज गडचिरोली इथं प्रचारसभेत बोलत होत्या. स्वातं...

November 17, 2024 7:02 PM

views 24

भाजपनं देशात फूट पाडण्याचं काम केलं असल्याची मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. पण, भारतीय जनता पार्टीने मात्र देशात फूट पाडण्याचं काम केलं अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केली. नागपूरजवळ उमरेड इथे प्रचारसभेत ते बोलत होते. राज्यात आता मतदारा...

November 17, 2024 3:33 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासात अग्रणी भूमिका निभावली असून मराठी माणसाला सक्षम बनवलं, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ठाकरे यांची निडरता आणि अतूट समर्पण येणाऱ्या पि...

November 17, 2024 3:13 PM

views 18

तेलंगणामधल्या मुसी पुनरुज्जीवन प्रकल्पाला विरोध म्हणून भाजपाचं ‘मुसी निद्रा’ आंदोलन

तेलंगणामधल्या मुसी पुनरुज्जीवन प्रकल्पाला विरोध म्हणून भाजपाने काल ‘मुसी निद्रा’ आंदोलन केलं. भाजपा नेत्यांनी या आंदोलना अंतर्गत मुसी नदी परिसरातल्या गरीब कुटुंबासोबत एक रात्र मुक्काम केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष किशन रेड्डी यांनी सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातल्या तुलसीराम नगर इथल्या कुटुंबासोबत मुक्क...

November 17, 2024 2:43 PM

views 12

इस्रायली सैन्याने लेबनॉनवर हल्ला करून चामा गावातली एक मोक्याची जागा ताब्यात घेतली

इस्रायली सैन्याने काल लेबनॉनवर हल्ला करून चामा गावातली एक मोक्याची जागा ताब्यात घेतली. ही जागा सीमेपासून अंदाजे पाच किलोमीटर आत आहे. लेबनॉनने इस्रायली सैन्यावर शिमॉन प्रेषिताचं मंदिर आणि चामा गावातल्या अनेक घरांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बैरुतच्या दक्षिणेकडच्या उपनगर...

November 17, 2024 3:31 PM

views 38

मतदान जनजागृती करण्याच्या उद्देशानं परभणी शहरात आज सायकल रॅली

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं परभणी शहरात आज सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानपॆक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक सायकलप्रेमींनी य...

November 17, 2024 2:34 PM

views 19

श्रीलंकेत उद्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या उपस्थितीत नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार

श्रीलंकेत उद्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या उपस्थितीत नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. राष्ट्रपतींकडून २३ सदस्यीय मंत्रीमंडळाची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. डॉ. हरिणी अमरसूर्या प्रधानमंत्री पदाचा तर विजिता हेराथ परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्विकारतील. संरक्षण आणि...

November 17, 2024 2:30 PM

views 19

भारतीय रिझर्व बँकेवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी

भारतीय रिझर्व बँकेवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी मिळाल्यानं काल पोलिसांनी सतर्क होत गुन्हा नोंदवला आहे. लष्कर ए तैयबाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा करत एका अज्ञाताने वांद्रे इथल्या रिझर्व बँकेच्या ग्राहक सेवा कक्षात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केला होता. पोलिसांनी संबंधित परिसराची कसून तपासणी के...

November 17, 2024 3:10 PM

views 23

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नायजेरियामधे हृद्य स्वागत

तीन देशांच्या दौऱ्यामधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नायजेरियामधे पोहचले असून तिथल्या भारतीय समुदायाने त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. मोदी यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला.नायजेरियात राहणाऱ्या  मराठी भाषक समुदायानं आपल्या मुळांशी आणि मातीशी नातं जपलं असल्याबद्दल मोदी यांनी या समुदायाचं कौतुक केलं. मरा...

November 17, 2024 3:09 PM

views 21

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात

राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्याने उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो केला. त्यानंतर ते आज दुपारी चांदवड आणि संध्याकाळी कोल्हापु...