December 3, 2024 1:52 PM

views 11

फेंजल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत जनजीवन विस्कळीत/ आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू

फेंजल चक्रीवादळामुळं पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिवृष्टीमुळे तामिळनाडूत तिरुवन्नामलाई इथं दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. पुरामुळं पुद्दुचेरीमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे, तर तामिळनाडूमध्ये पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमधे मर...

December 2, 2024 8:01 PM

views 25

देशात अन्नप्रक्रिया क्षेत्राची क्षमता फार मोठी असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी

देशात अन्नप्रक्रिया क्षेत्राची क्षमता फार मोठी असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी संधी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांनी केलं आहे. पाटणा इथं या क्षेत्राशी संबंधित गुंतवणूकदारांच्या बैठकीत ते बोलत होते.

December 2, 2024 8:02 PM

views 18

भामरागड दलमची सदस्य असलेल्या नक्षल महिलेचं पोलीस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात आज भामरागड दलमची सदस्य असलेल्या एका  नक्षल महिलेनं पोलिस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. ८ चकमकी, ३ खून आणि एका दरोड्याच्या गुन्ह्यात तिचा सहभाग होता. राज्य शासनानं  तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.   गडचिरोली जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या नक्षलवा...

December 2, 2024 7:57 PM

views 28

आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवरच्या भागीदारीची गरज – डॉ. एस जयशंकर

आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात विविध पातळ्यांवर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होत असून त्यावर जागतिक पातळीवरच्या भागीदारीची गरज आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज तर्फे आज नवी दिल्लीत आयोजित भागीदारीविषयक परिषदेत ते बोलत होते. जगात सर्...

December 2, 2024 7:43 PM

views 4

बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला सामना अनिर्णित

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला आणखी एक सामना अनिर्णित राहिला. सलग तिसरा सामना बरोबरीत सुटल्यानं अंतिम फेरीत लिरेन आणि गुकेश यांचे प्रत्येकी ३ गुण झाले आहेत. दोन्ही खेळाडूंना अजूनही विजेतेपदासाठी प्रत्येकी साडेचार गुणांची आवश्यकता आहे. ...

December 2, 2024 7:41 PM

views 16

बांग्लादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालय परीसर तोडफोड प्रकरणी भारताकडून खेद व्यक्त

आगरतळा इथं झालेल्या बांग्लादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालय परीसर तोडफोड प्रकरणी भारतानं खेद व्यक्त केला आहे. दूतावास मालमत्तांना कोणत्याही परिस्थितीत लक्ष्य केले जाऊ नये असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. देशाभरातल्या बांग्लादेश उच्चायुक्त, दूतावास आणि अधिकार्यांची सुरक्षा व्यवस्था वाढ...

December 2, 2024 7:35 PM

views 16

मुंबई विद्यापीठाच्या जैवभौतिकशास्त्र विभागात गॅमा इरॅडिएशन चेंबरचं उद्घाटन

मुंबई विद्यापीठाच्या जैवभौतिकशास्त्र विभागात गॅमा इरॅडिएशन चेंबरचं नुकतंच उदघाटन झालं. या सुविधेमुळे देशभरातल्या शैक्षणिक संस्था आणि  संशोधकांसाठी किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रातल्या संधीचं दालन खुलं झालं आहे. या सुविधेमुळे आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया, साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रा...

December 2, 2024 7:32 PM

views 20

संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अदानी समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण तसंच संभल हिंसाचार यांच्यासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.    लोकसभेत आज कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी घ...

December 2, 2024 7:29 PM

views 22

येत्या दोन दिवसात, राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

गेल्या चोवीस तासात, राज्यातल्या सर्व विभागांमधे तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. सर्वात कमी किमान तापमान ब्रम्हपुरी इथं १४ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.    येत्या दोन दिवसात, राज्यातल्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केल...

December 2, 2024 7:26 PM

views 21

२०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीशी बोलणी सुरू

भारतीय ऑलिपिंक संघटनेनं २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीशी बोलणी सुरू केली आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात या संबंधीचं पत्र जारी केलं आहे, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.