December 2, 2024 7:20 PM

views 28

U-19 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अ-गटात भारताचा जपानवर २११ धावांनी विजय

१९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज अ-गटात भारताने जपानचा २११ धावांनी पराभव केला. संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात जपानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर भारताने विजयासाठी दिलेलं ३४० धावांचं उद्दिष्ट गाठताना जपानचा डाव १२...

December 2, 2024 7:12 PM

views 16

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. भोपाळमधे झालेल्या युनियन कार्बाईड विषारी वायू दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून पाळला जातो. ही दुर्घटना ३ डिसेंबर १९८४ रोजी घडली होती.

December 2, 2024 7:00 PM

views 148

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये ९ फेब्रुवारी या एकाच दिवशी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या क...

December 2, 2024 6:57 PM

views 26

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचं आगमन

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे. दरवर्षी थंडीचा हंगाम सुरु झाल्यावर युरोपातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून २ ते ३ महिने हे पक्षी मुक्कामी येतात. मालवण दांडी, देवबाग, भोगवे आदी समुद्रकिनारे या पक्षांच्या वावरामुळे गजबजून गेले आहेत. ही पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे. समु...

December 2, 2024 6:55 PM

views 8

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानंतर ५२७ इमारती धोकादायक

नवी मुंबई महानगरपालिकेनं २०२४-२५ या वर्षासाठी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणानंतर ५२७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या आहेत. या इमारतींचा वापर तात्काळ थांबवण्यात यावा असं आवाहन पालिकेनं केलं आहे. तसंच ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या इमारतींचं संरचना परिक्षण महानगरपा...

December 2, 2024 6:46 PM

views 30

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातल्या मतदानात तफावत

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातलं मतदान यात तफावत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत  बोलत होते.    यावेळी त्यांनी काही मतदारसंघातल्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची आकडेवारी उदाहर...

December 2, 2024 6:44 PM

views 6

पेट्रोल-इथेनॉल मिश्रणामुळे २८ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत

पेट्रोल-इथेनॉल मिश्रणामुळे नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत २८ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत झाली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. डिझेलमधे इथेनॉलचं मिश्रण करण्यासाठी सरकारनं कोणताही कार्यक्रम हाती घेतलेला नाही, असं ...

December 2, 2024 6:37 PM

views 9

कौशल्याधारित उद्योगांसाठी देशभरात २०२ उत्कृष्टता केंद्र सुरु

कौशल्याधारित उद्योगांसाठी देशभरात २०२ उत्कृष्टता केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी दिली आहे. लोकसभेत आज ते एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. हस्तकलांवर आधारित उद्योगांना अधिक विस्तृत बाजारपेठ मिळवून देणं आणि त्या कौशल्यांचं प्रशिक्षण देण...

December 2, 2024 7:51 PM

views 12

येत्या बुधवारी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक

राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीने महायुतीच्या घटक पक्षांमधे आजपासून वाटाघाटी पुन्हा सुरु होतील. भाजपा विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाच्या संसदीय मंडळानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांची नेमणूक केली आहे. उद्या रात्री या द...

December 2, 2024 7:56 PM

views 24

पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात उद्या उपांत्य फेरीचा सामना

पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात उद्या उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं ओमान स्टेडियमवर संध्याकाळी साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीतला दुसरा सामना पाकिस्तान आणि जपान यांच्यात उद्या होणार आहे. तर या स्पर्धेतला अंतिम सामना ४ डिसेंबर रो...