डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर पथनाट्य सादर करुन नागरिकांना मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन

विधानसभा निवडणूकीच्या निमित्तानं स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आज पथनाट्य सादर करुन नागरिकांना त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन करण्यात आलं.

 

स्वीप उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज मतदानाबाबत सामुहिक प्रतिज्ञा केली. महापालिकेच्या मुख्यालयातल्या ज्ञानकेंद्रात झालेल्या या शपथ ग्रहण सोहळ्याला महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदेही उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.