July 11, 2025 9:18 AM
अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
महाराष्ट्र राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १ जुलै २०२५ पर्यंत अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे घेतल्या जातील असं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं काल स्पष...