July 11, 2025 7:24 PM

views 17

सरकारी जमिनीवरील अतिक्रमणास जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा विचार

राज्यातल्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातील वन विभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोनमधल्या शेतजमिनी वार्षिक भाड...

July 11, 2025 7:03 PM

views 22

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेतही आवाजी मतदानानं मंजूर, महाविकास आघाडीचा विरोध

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेनं आज विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत आवाजी मतदानानं मंजूर केलं. या विधेयकाला काल विधानसभेची मंजुरी मिळाली होती. आज गृहराज्यमंत्री योगेश नाईक यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं. हा कायदा नागरिकांच्या संरक्षणासाठी आणला असल्याचं सांगू...

July 11, 2025 5:49 PM

views 23

आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल

कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या मारहाण प्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची पोलिस योग्य चौकशी करतील, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं. 

July 11, 2025 5:31 PM

views 40

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार आहेत. यावेळी ते त्यांना संबोधितही करणार आहेत. देशभरात ४७ ठिकाणी हा रोजगार मेळा आयोजित केला जाणार आहे. रोजगार मेळ्यांद्वारे आजवर १० लाखांह...

July 11, 2025 4:05 PM

views 28

सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणाला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार

राज्यातल्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.    राज्यातील वन विभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोनमधल्या शेतजमिनी वार...

July 11, 2025 4:01 PM

views 31

राज्यभरातल्या ३ हजार तीनशेहून अधिक धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यभरातल्या एकंदर ३ हजार ३६७ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आत्तापर्यंत हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेदरम्यान दिली. मुंबईत १ हजार ६०० हून अधिक ठिकाणचे भोंगे हटवले आहेत.   ही कारवाई सामंजस्याने, धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता केल्या...

July 11, 2025 3:43 PM

views 6

कापूस लागवडीतील समस्या सोडवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार

कापूस लागवडीतील समस्या, रोपांना होणारे रोग, विणकर आणि कृषी उद्योगाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. कोइम्बतूर येथील आयसीएआर संशोधन केंद्राला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

July 11, 2025 3:40 PM

views 50

सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना प्रधानमंत्री नियुक्ती पत्रांचं वितरण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार आहेत. हा १६वां रोजगार मेळा देशभरात ४७ ठिकाणी आयोजित केला जाणार असून प्रधानमंत्री यात संबोधन करणार आहेत.   नवीन भरती केलेले युवक रेल्...

July 11, 2025 3:37 PM

views 33

भंडारा जिल्ह्यातील चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

भंडारा जिल्ह्यातल्या विविध भागात दुकानाचं शटर तोडून दुचाकी, मोबाईलची चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं  अटक केली आहे. आरोपींकडून १० मोबाईल, ३ इअरबड्स,  ४ स्मार्ट वॉच, आणि दोन दुचाकी असा  ३ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. 

July 11, 2025 3:30 PM

views 12

नवी मुंबईत हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणा-या ९ जणांच्या टोळीला अटक

नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणा-या  नऊ जणांच्या टोळीला अटक केली आहे.   पंजाबमधून आलेल्या या आरोपींकडून १२० ग्रॅम वजनाचं ४७ लाख रुपये किंमतीचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. सीबीडी बेलापूर इथल्या  सी-शोर लॉजमध्ये  सापळा रचून ही कारवाई करण्यात ...