July 12, 2025 1:04 PM

views 28

‘अस्त्र’ या स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

अस्त्र या स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलानं घेतली. ओडिशातल्या परीक्षण स्थळावरून या हवेतून हवेत मारा  करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान वेगवेगळ्या पल्ल्यांच्या आणि उच्चगती मानवरहित हवाई लक...

July 12, 2025 12:54 PM

views 54

‘रोजगार मेळावा’ हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकसित भारतासाठी तरुणांना सक्षम तसंच विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मेळावा हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला त्यांनी आज संबोधित केलं.  यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागा...

July 12, 2025 3:41 PM

views 49

मराठ्यांच्या १२ गड किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद

मराठा इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १२ गड किल्ल्यांना युनेस्को- जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. यामुळे भारतातल्या जागतिक वारसास्थळांची संख्या आता ४४ झाली आहे. जागतिक वारसास्थळं समितीची ४७वी बैठक पॅरिसमधे काल झाली, त्यात हा निर्णय झाला. यामध्ये रा...

July 12, 2025 12:59 PM

views 69

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी प्राथमिक तपास अहवाल प्रकाशित

अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघात प्रकरणी विमान अपघात तपास यंत्रणेनं काल 15 पानांचा प्राथमिक अहवाल प्रकाशित केला आहे. उड्डाण सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच विमानाचं इंजिन इंधन नियंत्रण 'RUN' मोड वरून 'CUTOFF' स्थितीत गेलं आणि बंद झालं, परिणामी ही दुर्घटना घडली असं या अहवाल...

July 12, 2025 3:38 PM

views 22

देशभरातल्या ४७ ठिकाणी रोजगार मेळाव्यांमधून ५१ हजाराहून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप

विकसित भारतासाठी तरुणांना सक्षम तसंच विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मेळावा हा सरकारच्या वचनबद्धचतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोेदी यांनी म्हटलं आहे. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला त्यांनी आज संबोधित केलं. यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभाग...

July 11, 2025 8:24 PM

views 29

छत्तीसगडमधे २२ माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात आज २२ माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर मिळून सुमारे साडे सदतीस लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी दिली.   आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीच्या रूपात देण्यात आ...

July 11, 2025 8:20 PM

views 60

महानगरपालिका निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या तपासणीला सुरूवात

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करावी ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महा...

July 11, 2025 8:14 PM

views 30

मुदखेडमध्ये  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १४८ जवानांचा दीक्षांत समारंभ

नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथं केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १४८ जवानांचा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या जवानांना विशेष पारीतोषिक देऊन गौरवण्यात आलं तसच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली. अनेक मान्यवर या स...

July 11, 2025 7:37 PM

views 41

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या पहिला डावात ३८७ धावा

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर संपला. ज्यो रुटनं सर्वाधिक १०४ धावा केल्या. भारतातर्फे जसप्रित बुमराहनं ५, नितीश कुमार रेड्डी आणि महंमद सिराज यांनी प्रत्येकी २, तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला.

July 11, 2025 7:28 PM

views 42

शनी शिंगणापूर देवस्थानातही सरकारची समिती नेमण्याचा राज्य सरकारचा विचार

शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानात मंदीर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत दिली. यासाठी कायदा करण्याची सरकारची तयारी आहे.   या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने कारभारात केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करायचे...