July 26, 2025 11:11 AM
60
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सलग सर्वाधिक काळासाठी राहिलेले ठरले दुसरे प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी हे सलग सर्वाधिक काळासाठी प्रधानमंत्रीपदी राहिलेले दुसरे प्रधानमंत्री ठरले आहेत. त्यांनी प्रधानमंत्रीपदाचे 4 हजार 78 दिवस काल पूर्ण केले. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा या संदर्भातला विक्रम त्यांनी मोडला आहे. भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी काल माध्यमांना ही माहिती दिल...