July 25, 2025 3:08 PM

views 27

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान

भारतातल्या १४ भाषांमध्ये संत साहित्य पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपूर इथं केशवराज मंदिरात शिंदे यांना संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. नाथ संप्रदायातले प्रमुख कीर्तनकार यावेळी  मोठ्या संख्येनं...

July 25, 2025 3:04 PM

views 25

अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम मिळणार

अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असं आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दिलं. अमेरिका दौऱ्यादरम्यान शेलार यांनी कॅलिफोर्नियातल्या सॅनफ्रान्सिस्को इथं मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. अमेरिकेत अशा ५०पेक्षा जा...

July 25, 2025 3:01 PM

views 15

अर्थकारणाच्या सर्वच महत्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा मॉर्गन स्टॅनलेचा अहवाल

अर्थकारणांच्या सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, असा अहवाल मॉर्गन स्टॅनले या वित्तीय संशोधन क्षेत्रातल्या ख्यातनाम वित्तीय संस्थेने प्रकाशित केला आहे. या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्रांचं नेतृत्व करत असल्याचं नमूद केलं आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा सामाजिक न्याय, वित्ती...

July 25, 2025 2:37 PM

views 6

Rajasthan : सरकारी उच्च प्राथमिक शाळेची इमारत कोसळून ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात सरकारी उच्च प्राथमिक शाळेची इमारत कोसळून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर २०पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. गावकऱ्यांनी तातडीनं जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलं. गंभीर जखमी असलेल्या १० विद्यार्थ्यांना झालावार वैद्यकीय रुग्णालयात हलवल्याची माहिती...

July 25, 2025 1:26 PM

views 30

थायलंड – कंबोडिया तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पर्यटकांसाठी सूचना जारी

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर थायलंडच्या भारतीय दूतावासाने तिथल्या भारतीय पर्यटकांसाठी सूचना जारी केल्या आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं. थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणानं देशातल्या सात प्रांतांमधल्या अनेक पर्यटक ठिकाणांना भेटी न देण्याचा सल्ला दिला. बुधवारी झालेल्या भ...

July 25, 2025 1:30 PM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मालदीवची राजधानी मालेमध्ये दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मालदीवची राजधानी माले इथं पोहोचले. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांनी व्हॅलेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर असून हा त्यांचा तिसरा मालदीव दौरा आहे.   प्रधानमंत्री मोदी आण...

July 25, 2025 1:07 PM

views 36

Himachal Pradesh : बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू, २१ जण जखमी

हिमाचल प्रदेशात काल मंडी जिल्ह्यातील तरंगलाजवळ एक बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण जखमी झाले. राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची ही बस सरकाघाटहून दुर्गापूरला जात होती.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रध...

July 25, 2025 1:34 PM

views 24

FIDE Women’s Chess : भारताच्या कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात अंतिम लढत

फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्याच कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोघींमध्ये उद्या अंतिम लढत होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत दिव्या देशमुख हिनं चीनची ग्रँडमास्टर तान झाँगयी हिच्यावर मात केली, तर कोनेरू हंपीनं चीनची ग्रँडमास्टर लेई टिंगजिए हिचा पराभव केला...

July 25, 2025 12:52 PM

views 25

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कमल हासन यांच्यासह तमिळनाडूच्या इतर नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. यानंतर, बिहारच्या मतदार यादी पुनरीक्षणासह इतर विविध मुद्द्यांवर विविध राजकीय पक्षांकडून २८ स्थगन प्रस्ताव मिळाल्याची, आणि ते फेटाळल्याची माहिती सभागृहाचे उपसभापती हरिवंश यांनी दिली. त्यांनी विरो...

July 25, 2025 12:49 PM

views 26

विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरूच राहिला. लोकसभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीमुळं सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर २६व्या करगिल विजय दिवसानिमित्त सर्व सभास...