July 28, 2025 2:35 PM

views 14

डीकॅथलॉन प्रकारात भारताच्या तेजस्विन शंकरचा नवा राष्ट्रीय विक्रम

वीस्लॉ झेपीवस्की स्मृती क्रीडा स्पर्धेत भारताच्या तेजस्विन शंकर यानं डीकॅथलॉन प्रकारात दुसऱ्यांदा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. पोलंड इथं काल झालेल्या सामन्यात त्यानं ७ हजार ८२६ गुण मिळवले आणि याआधीचा ७ हजार ६६६ गुणांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. डीकॅथलॉनमध्ये या प्रकारात धावणं, उंच उडी, ग...

July 28, 2025 2:29 PM

views 21

Uttar Pradesh : औसनेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी दोघांचा मृत्यू, १७ जखमी

उत्तरप्रदेशात बाराबंकी इथं औसनेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी झाल्यानं  दोघांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी जमलेल्या गर्दीवर विजेची तार कोसळून ही दुर्घटना झाली. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ...

July 28, 2025 2:37 PM

views 24

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत चौथा सामना अनिर्णित

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत मँचेस्टर इथला चौथा सामना अनिर्णित राहीला. अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राखण्यात काल भारतीय संघाला यश मिळालं.  कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची झुंजार शतकं तर के एल राहुलच्या ९० धावा ही डावाची वैशिष्ट्यं ठर...

July 28, 2025 1:40 PM

views 36

Monsoon Session 2025 : दोन्ही सभागृहांचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ केल्यामुळं लोकसभेचं कामकाज आधी बारा,  नंतर एक आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेतही याच कारणामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं.    लोकसभेत दुसऱ्यांदा कामकाज सुरू झा...

July 28, 2025 1:42 PM

views 30

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक चर्चेची नवी फेरी

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक चर्चेची नवी फेरी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथं सुरू होणार आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट आणि चीनचे उपप्रधानमंत्री हे लिफेंग या चर्चेत सहभागी होतील. या दोन्ही आर्थिक महासत्तांनी त्यांच्यातलं व्यापारयुद्ध ९० दिवस थांबवायचा निर्णय घेतला होता. या तडजोडीचा १२...

July 27, 2025 3:13 PM

views 21

‘मन की बात’ मध्ये वैज्ञानिक प्रगतीपासून लोकपरंपरांपर्यंत विविध क्षेत्रांचं महत्त्व विशद

अंतराळ क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे लहान मुलांमध्ये विज्ञान विषयक जिज्ञासा वाढली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा १२४ वा भाग होता. अलिकडेच ग्रुप कॅप्टन शुभांशु...

July 27, 2025 3:13 PM

views 56

रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरकरवाडा बंदरात विविध विकासकामांचं भूमीपूजन

रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरकरवाडा बंदरातल्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आज  मत्स्यव्यवसायविकास आणि बंदरविकास मंत्री नितेश राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. हे प्रकल्प येत्या १८ महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असलं तरी ते १२ महिन्यातच पूर्ण करावे असं राणे यांनी यावेळी सांगितलं....

July 27, 2025 3:13 PM

views 36

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर अजून कायम आहे. नद्यांचे प्रवाह वाढले असून धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.   गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीने धोका पातळी ओलांडली आहे.   पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना धरणातून नियंत्रित विसर्ग चालू असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या ...

July 27, 2025 2:15 PM

views 39

कंबोडिया आणि थायलंडचे नेते युध्दविरामावर चर्चेसाठी तयार – अमेरिका

कंबोडिया आणि थायलंडचे नेते युध्दविरामावर चर्चेसाठी तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या दोन देशांमध्ये गेले तीन दिवस सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरु आहेत.  कंबोडिया आणि थायलंडच्या सीमावर्ती भागातला संघर्ष थांबला नाही, तर अमेरिका दोन्ही...

July 27, 2025 2:50 PM

views 22

प्रधानमंत्री तमिळनाडूत आदि तिरुवतीराई महोत्सवात सहभागी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमध्ये गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या जयंती उत्सवात सहभागी झाले. सांस्कृतिक मंत्रालयाने आदि तिरुवतीराई महोत्सवाच्या माध्यमातून चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला हा महोत्सव आज संपन्न होत आहे. गंगाईकों...