July 31, 2025 7:23 PM

views 52

बुद्धीबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुखला ३ कोटी रुपयांचं बक्षीस

बुद्धीबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुख हिला ३ कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तिच्या प्रशिक्षकांना ३० लाख रुपये दिले जाणार आहेत. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला. येत्या शनिवारी नागपूरमध्ये तिचा सत्कार केला जाणार आहे. भारताच्या कोनेरु हंपीला अंतिम फेरीत परा...

July 31, 2025 5:45 PM

views 7

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. संविधानाच्या कलम ६६ (१) नुसार लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यात येत असून निवडणुकीची अधिसूचना लौकरच प्रसिद्ध होईल असं निवडणू...

July 31, 2025 3:26 PM

views 11

कोल्हापूर जिल्ह्यात पावसामूळे वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आणि भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४९५ मि   लिमीटर पावसाची नोंद झाली असून ४० बंधारे पाण्याखाली आहेत, त्यामुळे या मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.   धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असून राधानगरी धरणा...

July 31, 2025 3:16 PM

views 18

अमेरिका कर घोषणेनंतर राष्ट्रहिताच्या सुरक्षेसाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल- MoCI

उद्यापासून भारतीय उत्पादनांवर २५ टक्के कर लागू करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेची भारतानं गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रहिताच्या सुरक्षेसाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना सरकार करेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.   भारत आणि अमेरिकेदरम्या...

July 31, 2025 3:00 PM

views 11

आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं निसार या कृत्रिम अपर्चर रडार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात आलं. या उपग्रहाचं काल श्रीहरिकोटा इथल्या अवकाश केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण झालं. इस्रो आणि नासाच्या सहकार्यातून यशस्वी झालेला ...

July 31, 2025 2:58 PM

views 51

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आजपासून ओव्हल मैदानावर

भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु होत आहे. मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राहिल्यामुळं सध्या इंग्लडकडे २-१ अशी आघाडी आहे.   अंतिम सामन्यात विजय मिळवून  मालिकेत बरोबरी साधण्याची संधी भारताला आहे. गेल्य...

July 31, 2025 2:54 PM

views 13

अरुणाचल प्रदेशचे मुख्य सचिव आणी भारताचे राजदूत यांच्यात दूृरदृश्य पद्धतीनं चर्चा

अरुणाचल प्रदेशचे मुख्य सचिव मनिष कुमार गुप्ता यांनी आज थायलंडमधले भारताचे राजदूत नागेश सिंग यांच्याशी दूृरदृश्य पद्धतीनं चर्चा केली. यावेळी राज्य सरकार च्या वतीनं ऑर्किड फुलांच्या लागवडीबाबत थायलंडकडून, गुंतवणूक, लागवडीचं साहित्य, त्याचप्रमाणे तांत्रिक आणि व्यावसायिक माहितीसाठी कशाप्रकारे सहकार्य घे...

July 31, 2025 2:39 PM

views 27

मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीची ८ किलो अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी   दोन वेगवेगळ्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे.   बँकॉकहून आलेल्या दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली. एका प्रकरणात तीन प्रवाशांकडून...

July 31, 2025 2:37 PM

views 24

लाच घेतल्याच्या आरोपावरून दिल्ली विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याला अटक

दिल्ली विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याला लाच घेतल्याच्या आरोपावरून सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली आहे.   या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून त्याच्या दुकानाच्या फ्रीहोल्ड प्रक्रियेसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावरून सापळा लावत सीबीआयने या अधिकाऱ्याला २० हजार रुपयांची...

July 31, 2025 1:41 PM

views 14

टपाल कार्यालयांमधे ए पी टी अप्लीकेशन डिजिटल प्रणाली लागू होणार

टपाल विभागातर्फे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ए पी टी अप्लीकेशन ही डिजिटल प्रणाली टपाल कार्यालयांमधे लागू होणार आहे. यामुळे टपाल विभागाचे सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत.