August 3, 2025 12:09 PM

views 18

भारताला स्पेनकडून सोळा एअरबस सी-295 लष्करी वाहतूक विमानांचं हस्तांतरण

भारताला स्पेनकडून काल १६ एअरबस सी-२९५ लष्करी वाहतूक विमानं सोपविण्यात आली. स्पेनमधील सेव्हिल इथं भारतीय राजदूत दिनेश के. पटनायक आणि भारतीय वायु दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडला.   गुजरातमधील वडोदरा इथल्या कारखान्यात ही विमानं जुळवली जातील. २१,९३५ कोटी रुपयांच्...

August 3, 2025 12:04 PM

views 11

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून आयुर्वेदिक आहाराची यादी जाहीर

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आयुष मंत्रालयाशी सल्लामसलत करून आयुर्वेदिक आहाराची यादी जारी केली आहे. २०२२ मध्ये अन्न सुरक्षा आणि मानके - आयुर्वेद आहार नियम लागू झाल्यानंतर, उचलेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे भारताच्या पुरातन काळापासून नावाजलेल्या अन्नपदार्थांच्या ज्ञानाला मुख्य प्रव...

August 3, 2025 2:58 PM

views 52

भारत-इंग्लंड पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत

लंडन इथं सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १ बाद ५० धावांवरून खेळण्यास सुरुवात करेल.   भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. या मालिक...

August 3, 2025 2:26 PM

views 15

कुलगाममध्ये झालेल्या चकमक तीन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधल्या कुलगाममध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला. आतापर्यंत या चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत.   लष्करी कारवाईशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं की, शुक्रवारी रात्री ८ वाजता देवसरमधे अखलच्या जंग...

August 3, 2025 11:43 AM

views 1.9K

भारत निवडणूक आयोगाने बीएलओ आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय

भारत निवडणूक आयोगाने BLO म्हणजे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच बीएलओ पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ERO अर्थात मतदार नोंदणी अधिकारी आणि AERO म्हणजेजान सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे.अचूक आणि पारदर्शक मतदार...

August 3, 2025 11:40 AM

views 35

स्वत:सोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा- सरन्यायाधीश भूषण गवई

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं; सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था देशात तयार केली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते काल बोलत होते.   या कार्यक्रमाला सरन्यायाधीश न्यायमूर्ती ...

August 3, 2025 10:20 AM

views 30

व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं प्रधानमंत्री यांच आवाहन

व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल वाराणसी इथं, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जारी करण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते, २०१९ मध्ये पीएम किस...

August 3, 2025 10:12 AM

views 23

राज्यात अवयवदान पंधरवड्याला सुरुवात

राज्यात आजपसून अवयवदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही चळवळ राबवण्यात येणार आहे. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.

August 3, 2025 10:09 AM

views 31

नांदेड इथं विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा समारोप

नांदेड इथं आयोजित विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे. काल ग्रंथदिंडीने या संमेलनाला सुरूवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, यांनी यावेळी केलेल्या भाषणात, समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारी समाजनिष्ठ साहित्य निर्मिती ही काळाची गरज असल्...

August 3, 2025 10:07 AM

views 25

ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाकडून सत्कार-तीन कोटी रुपये पारितोषिक प्रदान

बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा काल नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार करण्यात आला.   दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळवलेलं देदी...