August 6, 2025 3:41 PM

views 15

नवी दिल्लीतल्या कर्तव्य भवनाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर बांधण्यात आलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन झालं. सेंट्रल व्हिस्टा इमारत संकुलाचा व्यापक विस्तार करून कर्तव्य भवनाची तिसरी इमारत उभारण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणि गतीमानता आणण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या केंद्रिय सच...

August 6, 2025 3:40 PM

views 32

उत्तराखंडमधे पुरात ११ जवान बेपत्ता, तर १३० नागरिकांना वाचवण्यात यश

उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीत सेनेचे ११ जवान बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मोहसिन शहीदी यांनी दिली. राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह लष्कराची पथकं युद्धपातळीवर मदत आणि शोधकार्य करत आहे. आतापर्यंत १३० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्या...

August 5, 2025 8:21 PM

views 39

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. विद्यमान अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या विरोधात सत्ता बळकावण्याचा कट रचल्याच्या आरोपांवर सुनावणी सुरू असून, बोल्सोनारो यांनी न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याचं आढळून आलं.   बोल्सोना...

August 5, 2025 8:18 PM

views 17

भारत आणि फिलीपिन्स यांच्यात आज ९ सामंजस्य करार

भारत आणि फिलीपिन्स यांच्यात आज ९ सामंजस्य करार झाले. यात दोन्ही देशातील धोरणात्मक संबंध, गुन्हेगारी-संरक्षण-विज्ञान आणि तंत्रज्ञान याबाबत परस्पर कायदेशीर सहकार्य यांचा समावेश आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डीनांद रोमुअल देज मार्कोस ज्युनियर उपस्थित होते. &nbs...

August 5, 2025 8:16 PM

views 16

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली इथं आज दुपारी झालेली ढगफुटी आणि खिरगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या पुरामुळे धऱाली इथली संपूर्ण बाजारपेठ उद्धवस्त झाली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती ...

August 5, 2025 7:59 PM

views 9

नॅकच्या मूल्यांकनाकडे सातत्यानं केलेल्या दुर्लक्षाची गंभीर दखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅकच्या मूल्यांकनाकडे सातत्यानं केलेल्या दुर्लक्षाची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासनानं घेतली आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या ११६ महाविद्यालयांना नव्यानं होणाऱ्या बायनरी...

August 5, 2025 7:43 PM

views 1.1K

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून ती पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी सुरू असून प्रभाग रचना, मतदार याद्या या सर्व प...

August 5, 2025 7:31 PM

views 28

एसटीच्या अतिरीक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापराच्या सुधारित धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून ९८ वर्षे करण्यास मंजुरी देण्यात आली.   राज्य मंत्रीमंडळाच्या आज ...

August 5, 2025 7:17 PM

views 41

नागरिकांना रिक्षा, टॅक्सीची सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार छावा राइड ॲप सुरू करणार

ओला, उबेर, रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार ‘छावा राइड’ या ॲपच्या माध्यमातून राज्य सरकार नागरिकांना खासगी वाहतूक सुविधा पुरवणार आहे.   या ॲपवरुन नागरिकांना रिक्षा, टॅक्सी आणि बसचे आरक्षण करता येईल. एसटी महामंडळ हे ॲप सुरू करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

August 5, 2025 7:13 PM

views 17

आगामी ४ दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात आजपासून पुढचे चार दिवस अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.   कोकण तसंच गोव्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या तामिळनाडूच...