August 7, 2025 1:34 PM

views 16

गडचिरोलीत ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात चार विद्यार्थी एका ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी पडले. तर अन्य दोघे जखमी झाले.  त्यानंतर संतप्त नागरिकांनी हा महामार्ग रोखून धरला. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी हवाईमार्गे नागपूरला नेण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र...

August 7, 2025 1:24 PM

views 32

दोन्ही सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध प्रश्नांवर केलेली चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला. गदारोळामुळे दोन्ही सदनाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर अर्थमं...

August 6, 2025 9:11 PM

views 12

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर आणखी २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय

रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यानं अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादलं आहे. यासंदर्भातल्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्वाक्षरी केली. गेल्याच आठवड्यात त्यांनी विद्यमान करांच्या व्यतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय उद्...

August 6, 2025 9:10 PM

views 12

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशिया दौऱ्यावर

भारत-रशिया संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या पूर्वनियोजित भेटीत भारत आणि रशिया यांच्यातल्या सहकार्यावर भर होता.    दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी आज क्रेमलिन इथं अमेरिकेच्य...

August 6, 2025 8:25 PM

views 21

अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादलं

रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यानं अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादलं आहे. यासंदर्भातल्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्वाक्षरी केली. गेल्याच आठवड्यात त्यांनी विद्यमान करांच्या व्यतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय उद्...

August 6, 2025 7:13 PM

views 26

श्रीलंकेचे माजी मंत्री शशिंद्र राजपक्षे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक

लाचलुचपत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून श्रीलंकेचे माजी मंत्री शशिंद्र राजपक्षे यांना कोलंबो इथल्या त्यांच्या राहत्या घरातून आज सकाळी अटक करण्यात आली .९  मे २ हजार २२ या दिवशी श्रीलंकेत निदर्शनं करण्यात आली,त्यामध्ये एका इमारतीचं नुकसान झालं होतं.त्याच्या  नुकसान भरपाईची मागणी वादग्रस्त ठरली होती,त्य...

August 6, 2025 4:33 PM

views 6

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांबरोबर भारत-रशिया सुरक्षा सहकार्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या रशियात मॉस्को इथे वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांबरोबर भारत-रशिया सुरक्षा सहकार्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतीय वस्तुंवर २५ टक्के कर वाढवण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ह...

August 6, 2025 4:01 PM

views 12

भारतानं रशियाकडून खनिज तेल आयात बंद केल्याचा अमेरिकेचा दावा रशियानं फेटाळला

भारताने रशियाकडून खनिज तेल आयात बंद केल्याचा  अमेरिकेचा दावा  रशियानं फेटाळला असून कोणत्याही सार्वभौम देशाला त्याच्या राष्ट्रीय हितासाठी व्यापार भागीदाराची स्वतंत्रपणे निवड करण्याचा अधिकार असल्याचंही रशियानं म्हटलं आहे. रशियन प्रशासनाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी काल मॉस्कोमध्ये घेतलेल्या पत्...

August 6, 2025 3:59 PM

views 3

संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विरोधी पक्षानं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीनंतर संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.     दुपारच्या सत्रात केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी समुद्रातून मालाची वाहतूक विधेयक २०२५ लोकसभेत मांडलं. मात्र विरोधकांच्या गदारोळ सुरु रा...

August 6, 2025 3:49 PM

views 10

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे, महागाई दराचा अंदाज आणखी घटवला

भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेपो दर साडे ५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. याशिवाय इतरही दर जैसे थे राहणार आहे.    चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन ३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्र...