August 7, 2025 3:10 PM

views 27

संत कबीर हातमाग पुरस्कार सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना प्रदान

देश आज अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीचा विरोध करताना हातमागासह अन्य स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन म्हणून ७ ऑगस्ट १९०५ रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्लीत...

August 7, 2025 3:05 PM

views 26

मुंबई विमानतळावर साडे १४ किलो वजनाचा गांजा जप्त

मुंबईतल्या विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी साडे १४ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. याची किंमत अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी एक जणाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ ऑगस्टच्या रात्री एक संशयीत प्रवासी जकात अधिकाऱ्यांना आढळून आला. त्याची तपा...

August 7, 2025 2:33 PM

views 29

यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार

चीनमध्ये चेंगडू इथे आजपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. १९८१पासून सुरू झालेल्या या स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात आणि यात ऑलिंपिक स्पर्धेत समाविष्ट नसलेले खेळ खेळवले जातात. यंदा ३४ विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत...

August 7, 2025 1:40 PM

views 32

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीला सुवर्ण पदक

पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीनं सुवर्ण पदक पटकावलं. तिनं यंदाच्या हंगामातल्या सर्वोत्तम अशा ६२ पूर्णांक ५९ शतांश मीटर अंतरावर भाला फेकला. या विजयामुळे अनू राणीला जगातल्या सर्वोत्तम महिला खेळाडुंमध्ये स्थान मिळालं आहे. इतर स्पर्धां...

August 7, 2025 1:30 PM

views 27

म्यानमांचे कार्यकारी अध्यक्ष यू मिंट स्वे यांचं निधन

म्यानमांचे कार्यकारी अध्यक्ष यू मिंट स्वे यांचं आज सकाळी राजधानी ने पि ताव इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आजारपणामुळेच ते गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून रजेवर होते. मार्च २०१६मध्ये यू मिंट स्वे यांनी म्यानमाचे उप...

August 7, 2025 1:23 PM

views 31

JammuKashmir : CRPF चा ट्रक दरीत कोसळून ३ जवान ठार, १५ जखमी

जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथं आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात ३ जवान ठार झाले असून इतर १५ जण जखमी झाले आहेत. या जवानांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरुन खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. जवानांची १८७ बटालियन बसंत घर इथली कारवाई करुन परतत असताना उधमपूर जिल्ह्यातल्या कांदवा इथं ...

August 7, 2025 1:24 PM

views 37

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. उपराष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट असून ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपती जनदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. देशातली ही १७ वी उपराष्ट...

August 7, 2025 3:38 PM

views 19

उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु

उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आज सकाळी वातावरण निरभ्र असल्यानं बचावकार्याला वेग आला आहे. गंगोत्री आणि हर्षिल परिसरात वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक अडकले आहेत. त्यातल्या २७४ जणाची सुटका अतापर्यंत करण्यात आली असून...

August 7, 2025 1:15 PM

views 7

वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वादग्रस्त न्यायमूर्ती  यशवंत वर्मा यांना पदावरुन हटवण्यासंदर्भात नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयाला आव्हान देणारी वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांनीसांगितलं की, वर्मा यांना, अंतर्गत समितीच्या चौकशी प्रक्रीयेत सहभागी ...

August 7, 2025 1:24 PM

views 20

भारत शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही – प्रधानमंत्री

केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तसंच शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी सातत्याने काम करत असून शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत आज हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन् यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आयोजि...