August 8, 2025 1:41 PM
7
गाझा शहराचा ताबा घेण्याच्या नेतान्याहूंच्या प्रस्तावाला इस्राइलच्या संरक्षण मंत्रिमंडळाची मंजुरी
इस्राएलच्या संरक्षण मंत्रालयाने गाझा शहराचा ताबा घेण्याचा प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. युद्ध थांबवण्यासाठी ५ कलमी कार्यक्रम या प्रस्तावात मांडला आहे. हमासचं पूर्ण निरस्त्रीकरण, गाझातलं सैन्य बाद करणं, सर्व ओलिसांची सुटका, गाझावर इस्राएलचं संपूर्ण लष्करी नियंत्रण, ...