August 9, 2025 2:47 PM

views 21

राउंड ट्रिप पॅकेज योजना लागू करण्याचा रेल्वेचा निर्णय

भारतीय रेल्वेने ‘राउंड ट्रिप पॅकेज’ नावाची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवासात तिकिट दरात २० टक्के सूट दिली जाईल.     दोन्ही बाजूंच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सूट लागू होईल, तसंच या तिकिटावर संबंधित प्रवाशा व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती प्रवास ...

August 9, 2025 1:16 PM

views 13

गाझा शहर ताब्यात घेण्याच्या आक्रमक योजनांदरम्यान जर्मनीची इस्रायलला लष्करी निर्यात स्थगित

इस्रायलच्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळाने गाझा शहर ताब्यात घेण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर, जर्मनीने इस्रायलला होणारी सर्व लष्करी सामग्रीची निर्यात स्थगित केली आहे.  जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्झ यांनी काल हा निर्णय जाहीर केला. सध्याच्या  परिस्थितीत, जर्मन सरकार पुढली सूचना मिळेपर्य...

August 9, 2025 1:05 PM

views 20

इस्रायलचा हेतू गाजापट्टीवर ताबा मिळवणं नसून गाजाला हमासपासून मुक्त करण्याचा आहे-नेतान्याहू

इस्रायलचा हेतू गाजापट्टीवर ताबा मिळवणं हा नसून गाजाला हमासपासून मुक्त करण्याचं असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. गाजापट्टीत शांततापूर्ण प्रशासनाची स्थापना केली जाईल, असं नेतन्याहू आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं. इस्रायल गाजापट्टीवर ताबा मिळवेल, असं नेतन्...

August 9, 2025 12:58 PM

views 52

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं राज्यभरात आजपासून जनजागृती अभियान

लोकसभा निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचं सादरीकरण राहुल गांधी यांनी सखोल अभ्यास करून केलं आहे, मात्र निवडणूक आयोगानं गांधी यांना शपथपत्र सादर करायला सांगितलं हे योग्य नाही असं मत शरद पवार यांनी मांडलं. ते आज नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात निवडणूक आयोगाने...

August 9, 2025 10:58 AM

views 13

देशभरात सर्वत्र रक्षाबंधन सणाचा उत्साह

संपूर्ण देशभर आज राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा बहिण-भावांमधील खास नात्याचा सण साजरा करण्यात येत आहे. या दिवशी बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या भरभराटीची, उत्तम आरोग्याची आणि सुखी आयुष्याची सदिच्छा व्यक्त करतात, तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचं रक्षण करण्याचं व...

August 9, 2025 10:56 AM

views 12

GeMच्या सकल व्यवसाय मुल्याचा या आर्थिक वर्षात साडेपाच लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

केंद्र सरकारच्या ई मार्केटप्लेस अर्थात GeMच्या सकल व्यवसाय मुल्यानं 2024-25 या आर्थिक वर्षात साडेपाच लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अशी माहिती जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहीर कुमार यांनी काल दिली. विपणनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या या पोर्टलचा 9व्या स्थापना दिनानिमित्त नवीदिल्ल...

August 9, 2025 2:37 PM

views 16

एलपीजी सिलिंडरसाठी ३० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर

केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलिंडर मिळावं यासाठी ३० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना नुकसानीची भरपाई म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. याश...

August 8, 2025 7:55 PM

views 13

मुसळधार पावसामुळे मुंबईत टोमॅटोचे दर ५८ रुपये किलो

टोमॅटोच्या किरकोळ दर देशभरात वाढल्याचं सरकारने म्हटलं आहे. स्थानिक कारणांमुळे हे दर वाढले असून उत्पादनातील तूट किंवा मागणी-पुरवठा असमतोल याचा यात काही संबंध नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीत टोमॅटोचे दर ७३ रुपये किलो तर मुंबईत ५८ रुप...

August 8, 2025 1:20 PM

views 14

दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाज तहकूब

भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्यसैनिकांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधींनी पुकारलेल्या या आंदोलनाला उद्या ८३ वर्ष होत असून देशाच्या अविरत स्वातंत्र्यलढ्याचा हा निर्णायक टप्पा होता असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं. बिहारमधलं मतदारयाद्यांचं पुनरिक...

August 8, 2025 1:28 PM

views 20

उत्तराखंडमध्ये बचाव कार्य प्रगतीपथावर

उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. वातावरण निवळल्यावर अडकलेल्या लोकांना जलदगतीने बाहेर काढलं जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे. आतापर्यंत ३७२ जणांना सुरक्षित बाहेर काढून आयटीबीपी कँपमधे हलवण्यात आलं आले. आतापर्यंत दोन मृ...