August 10, 2025 1:57 PM
32
उत्तराखंडमध्ये अद्याप मदत आणि बचावकार्य सुरू
उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्याच्या हरसिल आणि धराली भागांत अलिकडेच झालेल्या दुर्घटनेनंतर, अजुनही मोठ्या प्रमाणावर मदत, बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. बचाव कार्यासाठी उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरण आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरनी एकूण २५७ उड्डाणं केली असून, या दुर्घटनेनंतर, आतापर्यंत ११०० प...