August 10, 2025 6:18 PM

views 28

जव्हारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण

पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये आज दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं  लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. आदिवासीबहुल जव्हार तालुक्यामधल्या  नागरिकांना आता न्याय मिळविण्यासाठी लांब प्रवास करावा लागणार नाही. अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा नव्या न्याय...

August 10, 2025 6:12 PM

views 17

घाटकोपरमधल्या पंतनगर बस स्थानकावर स्टील स्पॅन बसवण्याचं काम पूर्ण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRDA ने घाटकोपर पूर्व भागातल्या पंतनगर बस स्थानकावर स्टील स्पॅन बसवण्याचं महत्वाचं काम पूर्ण केलं. या स्पॅनची लांबी ५८ मीटर आणि वजन साडेचारशे टन होतं आणि शंभरहून अधिक कामगार, आवश्यक सुरक्षा कर्मचारी, अभियंते यांनी पाच स्टील गर्डर्सवर तो बसवण्याचं काम यशस्व...

August 10, 2025 6:09 PM

views 27

पुढचा आठवडाभर राज्यात पावसाचा अंदाज

पुढचा आठवडाभर राज्यातल्या चारही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक...

August 10, 2025 3:54 PM

views 10

वाशिममध्ये हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या मोहिमेंतर्गत रॅलीचं आयोजन

वाशिम जिल्ह्यातल्या पंचायत समिती कारंजा इथल्या शिवन बुद्रुक इथं काल हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या मोहिमेंतर्गत रॅली निघाली. शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी सार्वजनिक स्वच्छता मोहिम राबवली. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग तसंच जल आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयाने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता...

August 10, 2025 3:43 PM

views 10

बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम लागू

राज्यातल्या ४५३ विशेष शाळांमध्ये बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम लागू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्थेनं हा अभ्यासक्रम प्रमाणित  केला आहे.  राज्याचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जय...

August 10, 2025 3:32 PM

views 27

नाशिकमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा CBI कडून पर्दाफाश

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरु असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे. ॲमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळाचं ग्राहक मदत केंद्र असल्याचं भासवून या कॉल सेंट...

August 10, 2025 6:53 PM

views 22

आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याचं आवाहन

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर, आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं, सावध राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपूरमध्ये केलं. आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांना सुमारे १० कोटी रुपये परत देण्याचा कार्यक्रम, तसंच नागपूर पोलिसांनी विक...

August 10, 2025 2:39 PM

views 20

भारताला हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं नुकसान

पाकिस्ताननं भारताला त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं १२७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेम्ब्लीमध्ये गेल्या आठवड्यात ही माहिती देण्यात आली. पाकिस्ताननं २४ एप्रिल पासून त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला भारताला प्रतिबंध केला आहे. भारतानं देखील अशाच प्र...

August 10, 2025 2:10 PM

views 31

‘ऑपरेशन सिंदूर’ हे तिन्ही सेनादलांमधल्या समन्वयाचं आणि कार्यान्वयन एकात्मकतेचं उदाहरण – संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधल्या समन्वयाचं आणि कार्यान्वयन एकात्मकतेचं उदाहरण आहे, असं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज सिकंदराबाद इथं संरक्षण व्यवथापन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. सशस्त्र दलांमध्ये एकत्र कृतीसाठी आवश्यक धोरणात...

August 10, 2025 2:03 PM

views 17

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संसद सदस्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या १८४ निवासस्थानांचं उदघाटन होणार आहे. बाबा खरक सिंह मार्गावरच्या या संकुलात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सिंदूर वृक्षाचं रोपही लावलं जाणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून असणारी जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने सांभाळता यावी, या द...