August 11, 2025 1:25 PM

views 16

खासदारांसाठी नव्याने बांधलेल्या 184 सदनिकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या १८४ सदनिकांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं.  बाबा खडक सिंह मार्गावरच्या या संकुलातल्या इमारतींना कृष्णा, गोदावरी, कोसी आणि हुगळी या चार नद्यांची नावं देण्यात आली आहेत.   या संकुलामुळे खासदारांचं जीवनमान सुधारेल आणि लोकांसाठी अधिक कार...

August 11, 2025 1:19 PM

views 14

मेधा पाटकर यांच्यावरच्या मानहानी खटल्यात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावरच्या मानहानी खटल्यात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र, पाटकर यांच्यावरचा १ लाख रुपयांचा दंड न्यायालयाने रद्द केला आहे. २००१मध्ये दिल्लीचे तत्कालीन नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पाटकर यांच्य...

August 11, 2025 1:15 PM

views 29

भालाफेक स्पर्धेत अण्णू राणीची विजेतेपदाला गवसणी

भारतीय खुल्या जागतिक ॲथलेटिक्स ब्रॉन्झ लेवल कॉन्टिनेन्टल टूर स्पर्धेत भारताच्या अनू राणीने भालाफेकमध्ये विजेतेपद पटकावलं. ओडिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत अनूने ६२ पूर्णांक एक शतांश मीटरवर भाला फेकून ही कामगिरी केली.   पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत शिवम लोहकरने रौप्य पदक जिंकलं. पु...

August 11, 2025 1:14 PM

views 10

आशियाई 19 वर्षाखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 2 सुवर्ण पदक

१९ वर्षांखालील आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निशा हिनं ५४ किलो वजनी गटात आणि मुस्कानने ५७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक, तर इतर पाच जणांनी रौप्य पदक जिंकलं. नवी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत भारतानं १४ सुवर्ण पदकांची कमाई केली.

August 11, 2025 1:04 PM

views 8

राहुल गांधी यांना कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस

काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत, काही मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. हा दावा केलेले पुरावे सादर करण्यासंदर्भात राहुल गांधी यांना, कर्नाटकचे मुख्य निवडणू...

August 11, 2025 9:44 AM

views 5

केंद्रीय कृषीमंत्री देशातल्या 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचे दावे वितरीत करणा

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आज राजस्थानातल्या झुंझुनू इथं एका कार्यक्रमात 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार 200 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे पीक विमा दाव्यांचं वाटप करणार आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या दाव्यांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्याव...

August 11, 2025 9:55 AM

views 16

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांचं लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सुमारे 7 हजार 160 कोटी रुपयांच्या बेंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचं उद्घाटन आणि 15 हजार 610 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली. आरव्ही रोड, रागीगुड्डा ते बोम्मासंद्रा यांना जोडणाऱ्या या मेट्रो लाईन सह बेंगळुरूचं मेट्रो नेटव...

August 10, 2025 6:46 PM

views 29

राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याअंतर्गत आज पनवेल महानगरपालिकेतर्फे तिरंगा सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. ३००पेक्षा जास्त सायकलस्वारांनी या फेरीत भाग घेतला. या अभियानांतर्गत नांदेड महापालिकाही २ ऑगस्टपासून अनेक उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून आज हडको इथून त...

August 10, 2025 6:39 PM

views 27

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ५ हजार १४० कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी

नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध यंत्रणांनी शासनाकडे सादर केलेल्या सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यापैकी ५ हजार १४० कोटी रुपयांच्या विविध कामांना कुंभमेळा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. तसंच महापालिकेच्या साडेसात हजार कोटी रुपये खर्चात कपात करून ३ हजार २०० कोटी रुपयांची कामं...

August 10, 2025 6:29 PM

views 13

जळगावात रानभाजी महोत्सवाचं आयोजन

जळगावात  जळगाव प्रकल्प संचालक, जिल्हा अधिक्षक, कृषी विज्ञान केंद्र यांनी संयुक्तपणे रानभाजी महोत्सवाचं आयोजन नुकतंच केलं. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या महोत्सवाला भेट दिली. शेतकरी गट तसंच महिला बचत गटांनी पारंपरिक  पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांचं आणि प्रक्रिया उद्योगाचे स्टॉल  महोत्सवा...